Thursday, May 14

Tag: and Chhatrapati Shivaji Maharaj Sahyadri Ratna Award to Vivek Deshpande

Award announcement । महात्मा बसवेश्वर समाजरत्न पुरस्कार महंत गोपाळगिरी महाराज यांना तर छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीरत्न पुरस्कार विवेक देशपांडे यांना जाहिर -NNL

Award announcement । महात्मा बसवेश्वर समाजरत्न पुरस्कार महंत गोपाळगिरी महाराज यांना तर छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीरत्न पुरस्कार विवेक देशपांडे यांना जाहिर -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। मागील अनेक वर्षापासून सातत्याने देण्यात येणार्‍या महात्मा बसवेश्वर समाजरत्न पुरस्कार महंत गोपाळगिरी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीरत्न पुरस्कार विवेक देशपांडे यांना तर डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्काराच्या श्रीमती गोदावरीताई मुंडे मानकरी ठरल्या असून लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक तथा मुख्य संपादक रूपेश पाडमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. मीमांसा फाऊंडेशन, दै.समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, पत्रकार प्रेस परिषद व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी वेगवेळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचे हे 16 वे वर्ष आहे. त्यात महात्मा बसवेश्वर समाजरत्न पुरस्कार हदगांव तालुक्यातील दत्तबर्डी संस्थानचे महंत गोपाळगिरी गुरूराम गिरी महार...
error: Content is protected !!