Friday, May 15

Tag: an innovative initiative

Fartilizers ; खते कुठे उपलब्ध? आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार दैनंदिन माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या कृषि विभागाचा अभिनव उपक्रम

Fartilizers ; खते कुठे उपलब्ध? आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार दैनंदिन माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या कृषि विभागाचा अभिनव उपक्रम

कृषी, नांदेड
नांदेड। नांदेड  जिल्हा परिषदेच्या  कृषि विभागाने शेतकऱ्यांना रासायनिक खतांची माहिती घरबसल्या, सहज उपलब्ध व्हावी यासाठी Blogspot या लोकप्रिय आणि सुलभ माध्यमाचा वापर करून खते माहिती प्रणाली सुरू केली असल्‍याची माहिती जिल्‍हा कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे यांनी दिली आहे.       नांदेड  जिल्ह्यातील सर्व खत विक्री केंद्रांवरून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानित खतांची विक्री करण्यात येते. मात्र अनेकदा खतांची उपलब्धता कळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना वेळ व संसाधनांचा अपव्यय होतो. याला पर्याय म्हणून कृषि विभागाने तयार केलेला हा पर्याय शेतकऱ्यांसाठी एक प्रगत व पारदर्शक डिजिटल साधन ठरत आहे.          https://adozpnanaded.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding.html या Blog च्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांमध्ये उपल...
error: Content is protected !!