Saturday, May 16

Tag: Airport police station action

Airport police : विमानतळ पोलीस ठाण्याची कारवाई; ४.३३ लाखांची विदेशी दारू जप्त

Airport police : विमानतळ पोलीस ठाण्याची कारवाई; ४.३३ लाखांची विदेशी दारू जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड यांनी अवैध रित्या विदेशी दारु वाहतुक आणि विक्री करणारे व्यक्तीवर कार्यवाही करुन एकूण ४,३३,७२०-/ चा मुद्देमाल जप्त केलं आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीची अवैद्य धंदे करणार्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्हयातील अवैध व्यवसाय पुर्णतः बंद करण्यासंबधाने ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड जिल्हयातील अवैध व्यवसाय करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना केले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन विमानतळ यांनी अवैध दारु विक्री करणाऱ्याची गोपनीय माहितीवरुन दि २३/०७/२०२५ रोजी १६.२० वाजता आनंद नगर चौक ते वसंतराव नाईक चौकाकडे जाणारे रोडवर जिजाऊनगर पाटीजवळ नांदेड येथे उभे असलेल्या एका पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनिचे स्विफ्ट कार क्रमांक MH-४६-P-८७३८ किंमती ४,००,०००/ रु कारची तपास...
error: Content is protected !!