Monday, June 29

Tag: agricultural exhibition in the afternoon

Malegaon Yatra Special ; माळेगावच्या यात्रेला शासनाच्या विविध कार्यक्रमाने भरली रंगत ;  सकाळी पशु प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी कृषी प्रदर्शन, कृषीनिष्ठांचा सत्कार, सायंकाळी लावणी महोत्सवाचा तडका -NNL

Malegaon Yatra Special ; माळेगावच्या यात्रेला शासनाच्या विविध कार्यक्रमाने भरली रंगत ;  सकाळी पशु प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी कृषी प्रदर्शन, कृषीनिष्ठांचा सत्कार, सायंकाळी लावणी महोत्सवाचा तडका -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। राष्ट्रीय दुखवट्यामुळे लांबणीवर गेलेल्या माळेगाव यात्रेच्या शासकीय कार्यक्रमाला आज थाटात सुरुवात झाली. विविध कार्यक्रमांचे नीटनेटके आयोजन करून यात्रेला आलेल्या लाखोंच्या समुदायाला खिळवून ठेवण्याचे कार्य आज नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायतीने पार पाडले. प्रशासनामार्फत 5 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .आजही हजारो पर्यटकांनी श्रद्धाळूंनी आणि यात्रेकरूंनी श्री. क्षेत्र खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रेमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी करमणुकीची साधने उपलब्ध आहेत. तसेच खरेदी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंपासून तर बाळ गोपाळांच्या खेळण्याच्या साहित्याची रेलचेल आहे. थंडीपासून बचाव करणारे बिछान्याचे साहित्य कपडे याची प्रचंड मोठी दुकाने यात्रेत आली असून पशूंचा बाजार लक्षवेधी आहे. शेकडो वर्षाच्या आयोजनाची परंपरा अस...
error: Content is protected !!