Friday, June 26

Tag: against four accused

gang stealing cattle : लाडका शिवारात गुरे चोरणारी टोळी शेतकऱ्यांनी पकडली ; चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

gang stealing cattle : लाडका शिवारात गुरे चोरणारी टोळी शेतकऱ्यांनी पकडली ; चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| कंधार तालुक्यातील लाडका येथील शेतकऱ्यांच्या आखाड्यावरील म्हशी चोरून नेणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी पाठलाग करून पकडत उस्माननगर पोलिसांच्या हवाली केले असून, या गुन्ह्यात सामील असलेल्या चार आरोपी विरोधात उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. कंधार तालुक्यातील लाडका येथील शेतकरी तानाजी शेषराव शिंदे यांचा लाडका शिवारात आखाडा आहे दिनांक ३० रोजी रात्री ते घरी आले असताना ही संधी साधून त्यांच्या म्हशी चोरटे चोरून घेऊन जात होते ही बाब हळदा येथील बालाजी गोविंद शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती तात्काळ शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर ते लगेच आखाड्यावर आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चार इसम हे चोरीच्या उद्देशाने म्हशी सोडून घेऊन जात अस...
error: Content is protected !!