Sunday, June 28

Tag: against 366 people in a single day!

Railways conducts major crackdown : विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेचा मोठा धडक तपास – एकाच दिवसात 366 जणांवर कारवाई!

Railways conducts major crackdown : विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेचा मोठा धडक तपास – एकाच दिवसात 366 जणांवर कारवाई!

क्राईम, नांदेड
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी विनातिकीट प्रवाशांची तपासणी करून रेल्वेत फुकट प्रवास करणाऱ्यांचा चांगलाच दणका दिला आहे. या मोठा धडक तपास मोहिमेत एकाच दिवसात 366 जणांवर कारवाई करण्यात आली आहे! लिंबगाव स्थानक आणि परभणी–मुदखेड–हिमायतनगर या रेल्वे सेक्शनमध्ये विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर धडक तपासणी मोहीम राबवली. यामध्ये अनियमित व विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात आली. या अभियानाचे नेतृत्व सहायक वाणिज्य व्यवस्थापक एन. सुब्बाराव यांनी केलं असून, विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. जे. विजय कृष्णा आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री ऋतेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली. हि कार्यवाही यशस्वी करण्यासाठी मोठा मनुष्यबळ सहभाग करून घेण्...
error: Content is protected !!