Wednesday, May 13

Tag: after arresting them within 48 hours

Nanded police revealed the accused : अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी आरोपीताना 48 तासाच्या आत अटक करून नांदेड पोलीसांनी केलं उघड

Nanded police revealed the accused : अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी आरोपीताना 48 तासाच्या आत अटक करून नांदेड पोलीसांनी केलं उघड

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस स्टेशन माळाकोळी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेऊन (Nanded police revealed the accused) अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिल्यानंतर नांदेड पोलीसांनी 48 तासाच्या आत उघड केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी पोलीस स्टेशन माळाकोळी गु.र.न.15/2025 कलम 137(2) भारतीय न्याय संहीता सन 2023 मधील अल्पवयीन पीडीत मुलीचा शोध घेणेकामी 09 टीम तयार करुन तात्काळ अपहरीत मुलीचा शोध घेणे बाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप मॅडम, सपोनि संजय निलपत्रेवार य त्यांची टिम यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवुन गोपनीय माहीती काढुन पोलीस स्टेशन माळाकोळी येथील गु.र.न.15/2025 कलम 137(2) भारतीय न्याय संहीता सन 2023 मधील तपासात नेमण्यात आलेल्या 09 टिमसह विविध ठिकाणीची सि.सि.टी.व...
error: Content is protected !!