Wednesday, May 13

Tag: Action taken by Nanded Rural Police on bursting firecrackers

Action taken by Nanded Rural Police : नांदेड ग्रामीण पोलीसांनी भरधाव वेगात फटाके फोडत बुलेट चालविण्या-यावर कार्यवाही -NNL

Action taken by Nanded Rural Police : नांदेड ग्रामीण पोलीसांनी भरधाव वेगात फटाके फोडत बुलेट चालविण्या-यावर कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
नवीन नांदेड| भरधाव वेगात, वेडी वाकडी फटाके फोडत बुलेट चालविण्या-या एकावर नांदेड ग्रामीण पोलीसांनी बुलेट जप्त करून कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीमुळे धूम स्टाईलने वाहने चालविणाऱ्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी भरधाव वेगात, वेडी वाकडी फटाके फोडत बुलेट चालविण्या-या व्यक्तीवर कारवाई करण्याचे सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पो. स्टे. नांदेड ग्रा. येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष जाधव, सतार शेख, माधव माने, ज्ञानेश्वर कलंदर हे पेट्रोलिंग करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर सिडको, नांदेड येथे गणेश भुजंगराव मोरे वय 23 वर्ष व्यवसाय बेकार रा. शाहुनगर वाघाळा नांदेड हा बुलेट रॉयल एनफिल्ड कंपनीची जिचा पासींग क्रमांक MH 26 AW 4211 त्याच्या ताब्यातील वाहन येणारे...
error: Content is protected !!