Sunday, July 5

Tag: Action taken by L.P.V. Nanded

accepting bribe : तलाठी अशोक गिरी लाच घेताना रंगेहात अटक — ला.प्र.वि. नांदेडची कारवाई

accepting bribe : तलाठी अशोक गिरी लाच घेताना रंगेहात अटक — ला.प्र.वि. नांदेडची कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड| नायगाव तालुक्यातील कृष्णूर सज्जाचे तलाठी अशोक दिगंबर गिरी (वय 46 वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग, नांदेड येथील पथकाने आज दुपारी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांच्या नावाने मौजे कृष्णूर येथील गट क्र. 116, 146 व 407 मधील 2 हेक्टर 21 आर शेतीचे वारसाहक्क नोंदणीसाठी तलाठी गिरी यांनी 20,000 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर 09 ऑक्टोबर 2025 रोजी तहसील कार्यालयाजवळ लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपी तलाठ्याने पंचासमक्ष 10,000 रुपयांवर तडजोड करून रक्कम स्विकारण्यास सहमती दिली, हे निष्पन्न झाले. यानंतर त्याच दिवशी दुपारी सुमारे 13.42 वाजता, तलाठी कार्यालय नायगाव येथे लाच रक्कम स्वीकारताना आरोपीला ला.प्र.वि. नांदेडच्या पथकाने रंगेहात पकडले. आरोपीकडून 10,000 रुपयांची रक्कम, 1,660 रुपये रोख, आधारकार्ड, पॅनकार्ड व मोब...
error: Content is protected !!