Monday, May 18

Tag: accused of selling marijuana

Nanded Rural Police ; नांदेड ग्रामीण गुन्हे नियंत्रण पथकाने गांज्या विक्री करणाऱ्या आरोपीस घेतले ताब्यात – NNL

Nanded Rural Police ; नांदेड ग्रामीण गुन्हे नियंत्रण पथकाने गांज्या विक्री करणाऱ्या आरोपीस घेतले ताब्यात – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। नांदेड ग्रामीण गुन्हे नियंत्रण पथकाने गांज्या विक्री करणाऱ्या एका आरोपीस कोठा येथील मेन रोडवर ताब्यात घेतली, या संदर्भात फिर्यादी महेश कोरे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैध धंदयाची माहीती फाडुन केसेस करण्याचे सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनाक 24/12/2024 रोजी आम्हास गुप्त बातमीदारा मार्फत गुप्त माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत मेन गंडवर कीटा येथे एक इसम एन.डी.पी.एस. अंक्ट च्या तरतुदीचा भंग करून त्याचे ताब्यात अंमली पदार्थ गांज्याची विक्री करण्यासाठी बाळगून आहे. मिळालेल्या गुप्त माहीतीच्या ठिकाणी गुन्हे नियंत्रण पथकातील महेश कोरे पोउपनि व टिमने पंचासह छापा ...
error: Content is protected !!