Saturday, May 16

Tag: a special program called ‘Tobacco Pulka Arogya La Vilakha’ was organized

National Mouth Day ; राष्ट्रीय मुख दिनानिमित्त ‘तंबाखूचा पुळका आरोग्याला विळखा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन – NNL

National Mouth Day ; राष्ट्रीय मुख दिनानिमित्त ‘तंबाखूचा पुळका आरोग्याला विळखा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन – NNL

लाइफस्टाइल
नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंतचिकित्सा विभागाने राष्ट्रीय मुख दिनाचे औचित्य साधून 7 ऑगस्ट रोजी ‘तंबाखूचा पुळका आरोग्याला विळखा’ या विषयावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता . हा कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल] विष्णुपूरी येथे इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख उदिष्ट विद्यार्थ्यांना दंत आणि मुख आरोग्याचे महत्व पटवून देणे आणि तंबाखूच्या व्यसनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम समाजावून सांगणे हे होते. यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. निबंध आणि रांगोळी स्पर्धा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धामध्ये मोठया प्रमाणात उत्साहाने भाग घेतला आणि आपल्या सर्जनशीलतेतून तंबा...
error: Content is protected !!