Saturday, June 27

Tag: A joyful gathering of life

Malegaon Yatra.. A joyful gathering of life : माळेगाव यात्रा.. जीवनाचा आनंदायी मेळा

Malegaon Yatra.. A joyful gathering of life : माळेगाव यात्रा.. जीवनाचा आनंदायी मेळा

नांदेड, लेख
बदलत्या जीवन व्यवस्थेत खेडोपाडी,वाडीतांड्यावरच ही सोशल मिडिया,फेसबुक,व्हॉटसअप , रिल्सने आपले जीवन कोंडून टाकले आहे. अशा आत्ममग्न व्यवस्थेत मनाला निखळ आनंद आणि जीवनाचा तणाव दूर व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असतो. धावपळीच्या काळात माळेगावच्या खंडोबारायाची यात्रा ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवविते. हा आनंददायी मेळा मनसोक्त निखळ मौज मस्ती घडविणारा आहे. मराठवाड्याचे भूमिपुत्र लोकनेते स्व विलासराव देशमुख यांचे कुलदैवत खंडोबा .त्यांच्याच राजाश्रयामुळे ही यात्रा राज्याच्या नकाशावर आली. दिनांक १८ डिसेंबर पासून यात्रेला देवस्वारी व पालखी पुजनाने प्रारंभ होईल, दिनांक १९ डिसेंबर पशु, अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धाचे उद्घाटन, दिनांक २० डिसेंबर - कृषिनिष्ठ शेतक-यांचा सत्कार (दुपारी ३ वाजता) दिनांक २२ तारखेला दुपारी एक वाजता लावणी महोत्सव२३ डिसेंबर कला महोत्सवाने समारोप होईल. पण पुढे पंधरा -व...
error: Content is protected !!