Sunday, May 17

Tag: a highly educated person. Venerable Mahavira Thero

May your child : आपले बाळ कलेक्टर व्हावे, न्यायाधीश व्हावे, उच्च विद्याविभूषित व्हावे -भंते महाविरो थेरो

May your child : आपले बाळ कलेक्टर व्हावे, न्यायाधीश व्हावे, उच्च विद्याविभूषित व्हावे -भंते महाविरो थेरो

नांदेड, धार्मिक
नांदेड| प्रत्येक माया बहिणींना आपले बाळ कलेक्टर व्हावे, न्यायाधीश व्हावे, उच्च विद्याविभूषित व्हावे, एवढेंच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान व्हावे असे डोहाळे लागायला पाहिजे. आणि या गावातील विश्र्वशांती बुद्ध विहाराच्या परिसरात ग्रंथालय होवून त्या माध्यमातून लाल दिव्याच्या गाड्यांमध्ये बसणारे अधिकारी तयार होवोत या अपेक्षा व्यक्त केल्या. ते अश्विन पौर्णिमेनिमित्त वर्षावास समापण सोहळ्यामध्ये विश्र्वशांती बुद्ध विहार जवळा दे येथे धम्मदेसना देत होते. यावेळी सकाळी अकरा वाजता धम्म ध्वजारोहण साहेब सखाराम शिखरे यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर बुद्ध पुजा पाठ करण्यात आले. त्यानंतर 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाचे क्रमशः वाचन करुन समाप्ती करण्यात आली. यावेळी वाचक सुचक सरिता श्रावण गच्चे,भिमराव चांदु गोडबोले , गुणवंत बालाजी गच्चे , मिलिंद बाबुराव गोडबोले, किशन गोविंद गच्चे, रो...
error: Content is protected !!