Monday, May 18

Tag: a focal point for Buddhist education

The Shramaner training center : श्रामणेर प्रशिक्षण केंद्र बौद्ध संस्काराचे केंद्रबिंदू बनले आहे

The Shramaner training center : श्रामणेर प्रशिक्षण केंद्र बौद्ध संस्काराचे केंद्रबिंदू बनले आहे

धार्मिक, नांदेड
नांदेड| श्रामणेर प्रशिक्षण केंद्र परिसरात विहाराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. भदंत पंयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर धम्म प्रसाराचे कार्य होत आहे. श्रामणेर दीक्षा घेऊन धम्मचळवळीला योग्य दिशेने घेऊन जात आहेत. हे केंद्र मैलाचा दगड ठरले असून या परिसरात उपासक उपासिकांसाठी बौद्ध संस्कारांचे केंद्रबिंदू बनले आहे असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी केले. ते तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो आणि ६० श्रामणेर भिक्खू संघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आ...
error: Content is protected !!