Friday, May 15

Tag: A. Bodharkar

CIDCO ; संततधार पावसामुळे सिडको परिसरातील अनेक निवासस्थानी पाणीच पाणी,आ.हेमंत पाटील, आ.बोढारकर, उपमहापौर विनय पाटील गिरडे,संजय घोगरे यांनी केली पाहणी

CIDCO ; संततधार पावसामुळे सिडको परिसरातील अनेक निवासस्थानी पाणीच पाणी,आ.हेमंत पाटील, आ.बोढारकर, उपमहापौर विनय पाटील गिरडे,संजय घोगरे यांनी केली पाहणी

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड l सिडको हडको परिसरातील भागात दोन दिवसांपासून झालेल्या संततधार व 28 ऑगस्ट रोजी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सिडको हडको परिसरासह विविध भागातील निवासस्थानी व सिडको भागातील एन.डी.42 भागातील जवळपास दोनशे घरात पाणी शिरल्याने परिसरातील नागरिकांनी घरातील पाणी काढले ,या परिसरातील मुख्य नाला व नालेसफाई न केल्याने, नव्याने मलसिरण लाईन तुंबलेल्या असल्याने पाणी घरात शिरले असल्याचा आरोप केला यावेळी शिवसेना आ.हेमंत पाटील, नांदेड दक्षिण आमदार आनंदराव पाटील बोढारकर व शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या सह भाजपा शहर उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी पाहणी मनपा आयुक्त यांच्याशी संवाद साधला यावेळी लोकप्रतिनिधी अगोदर व मनपा अधिकारी नंतर आल्याचे पाहावयास मिळाले. वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड दक्षिण महानगर यांच्या वतीने मनपा सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन पंचनामा करून तात्काळ आर्थिक...
Bodharkar ; जिल्हा परिषदेचा शाळेत दर्जेदार शिक्षण, आ.बोढारकर

Bodharkar ; जिल्हा परिषदेचा शाळेत दर्जेदार शिक्षण, आ.बोढारकर

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l जिल्हा परिषदेच्या शाळेत आजही दर्जेदार शिक्षण मिळत असुन राज्य स्तरावर या शाळेतील शिष्यवृत्ती मध्ये मिळविलेले यश हे नेत्रदिपक असल्याचे प्रतिपादन आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी केले. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2 ऑगस्ट रोजी शिवसेना शिंदे गटाचे सिडको शहरप्रमुख सुहास पाटील खराणे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसरणी येथे विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, शहरप्रमुख तुलजेश यादव,तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, तालुका प्रमुख अशोक मोरे,सेवानिवृत्त अधिकारी विश्वनाथ जटाळे, मुख्याध्यापक जाधव,युवासेना जिल्हा प्रमुख अमोद साबळे ,पोलीस पाटील लवकुश अवनुरे, केंद्रप्रमुख यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. ...
CIDCO ; सिडको येथील महाराणा प्रतापसिंह महाराज स्मारक साठी पाच लाखांचा निधी,आ.बोढारकर

CIDCO ; सिडको येथील महाराणा प्रतापसिंह महाराज स्मारक साठी पाच लाखांचा निधी,आ.बोढारकर

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको येथील महाराणा प्रतापसिंह महाराज स्मारक सुशोभीकरण साठी पाच लाखांचा निधीची घोषणा नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी केली. महाराणा प्रतापसिंहजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथील स्मारक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे, ऊमरकेर ,रवि थोरात , पप्पू गायकवाड,कछवे,यांनी सिडको येथील महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी आ.बोढारकर यांनी पाच लाख रुपये सुशोभीकरण साठी घोषणा केली,या घोषणांचे स्वागत राजपूत समाज बांधवांनी टाळ्यांच्या गजरात केले.यावेळी आ.बोढारकर व उपस्थित मान्यवरांच्ये स्वागत संयोजक गजानन चंदेल यांनी केले....
error: Content is protected !!