Wednesday, July 1

Tag: 900/- confiscated

Gutkha worth : महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला 1,90,900/-रुपये किमतीचा गुटखा जप्त -NNL

Gutkha worth : महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला 1,90,900/-रुपये किमतीचा गुटखा जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| उपविभाग पोलीस अधिकारी कार्यालय इतवारा गुन्हे शोध पथकाने महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला 1,90,900/-रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून, या कार्यवाहीमुळे गुटखा माफियाट खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैध धंदयाची माहीती काढुन अवैद्य धंदे करणारे लोकांविरुध्द विरुध्द कारवाई करणे बाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनंषगाने दिनांक 04/01/2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील गुन्हे शोध पथकाचे पो. स्टे. इतवारा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, आरोपी नामे शेख तरबेज शेख जावेद वय 28 वर्षे रा. नई मस्जीत जवळ हतई इतवारा नांदेड हा महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा त्याचे राहते घरामध्ये बाळगुन आहे. त्यावरुन सदर ठिकाणी छापा टाकून कार्यवाही करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला ...
error: Content is protected !!