Thursday, May 14

Tag: 7 lakhs seized

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त -NNL

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. 12 ते 17 नोव्हेंबर 2024 या पाच दिवसांच्या कालावधीत या विभागाने 70 ठिकाणी धाडी टाकून एकूण 7 लाख 12 हजार 630 रुपयांच्या मद्यासह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे. 12 ते 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये विविध ठिकाणी एकुण 70 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 67 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या जानमालामध्ये एकूण 67 गुन्हे, वारस 67, अटक आरोपी 67, देशी मद्य 475.57 लि., विदेशी मद्य 51.12 लि, ताडी 225 लि, जप्त वाहन संख्या 05 जप्त असे एकूण सर्व मुद्येमाल 7 लाख 12 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्याती...
error: Content is protected !!