Wednesday, May 13

Tag: 5 lakh 47 thousand 400 rupees seized

The crime of burglary revealed : विधीसंघर्ष बालकाडुन घरफोडीचा गुन्हा उघड; ५ लक्ष ४७ हजार ४०० रुपयाचा मुददेमाल जप्त

The crime of burglary revealed : विधीसंघर्ष बालकाडुन घरफोडीचा गुन्हा उघड; ५ लक्ष ४७ हजार ४०० रुपयाचा मुददेमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| वजिराबाद पोलीस ठाण्यानंतर्गत दोन विधीसंघर्ष बालकाडुन घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात आला असून, त्यांच्याकडून गुन्हयातील संपुर्ण मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यात रोख रक्कम ४ लक्ष ८० हजार रुपये व १५ ग्राम सोने व अर्घाकीलो चांदी जप्त केली आहे. हि कार्यवाही वजिराबाद गुन्हे शोध पथकाने केली असून, वरिष्ठानी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना पोस्टे हददीतील घरफोडी जबरी चोरी व चोरीचे गुन्हयातील आरोपीतांची माहिती काढुन गुन्हे उघड करण्याबाबत आदेशीत केले होते. दिनांक 24.02.2025 रोजी स्टे.डा क्र 23 वेळ 14.14 वाजता पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांचे आदेशांन्वये आम्ही पोलीस स्टेशन वजिराबाद हद्दीत पो.उप.नि विक्कड व डि.बी पथकाचे अमलदार असे पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत होते. दरम्यान गुप्त बातमीदार मार्फ...
error: Content is protected !!