Saturday, May 16

Tag: 5 acres of sugarcane got burnt due to short circuit

sugarcane got burnt due to short circuit : हिमायतनगरच्या रेणापूर बेचिराख शिवारात शार्टसर्किट होवून 5 एकरातील ऊस जळून खाक – NNL

sugarcane got burnt due to short circuit : हिमायतनगरच्या रेणापूर बेचिराख शिवारात शार्टसर्किट होवून 5 एकरातील ऊस जळून खाक – NNL

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे रेणापूर बेचिराख शिवारात शार्टसर्किट होवून पाच एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला असून, महा वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या शेतकर्‍याचे अंदाजित 7 लाखाचे नुकसान झाले आहे. हि घटना दि. १६ शनिवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली असून, महावितरण कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्याला दिसला द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. हिमायतनगर तालुक्यात महावितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरूच असून, मागील आठ दिवसापूर्वी नदीकाठावरील एकंबा गावाजवळील एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊस जाळून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आज दिनांक १६ शनिवारी दुपारी १२ वाजता वीजतारामध्ये शॉर्टसर्किट होऊन नदीकाठावरील रेणापूर बेचिराख येथील शेत सर्वे नंबर ८४ मधील बोरी येथील शेतकरी विकास नामदेवराव माने यांचा ५ एकरातील ऊस जाळून खाक झाला आहे. पैनगंगा नदीकाठ...
error: Content is protected !!