Wednesday, May 13

Tag: 27 percent OBC reservation issue persists

Local body elections : स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या कार्यक्रमाला मुहूर्त मिळेना; २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम

Local body elections : स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या कार्यक्रमाला मुहूर्त मिळेना; २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम

नांदेड, मुंबई
हिमायतनगर| स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लांबत चालल्याने कार्यकर्त्यांत मात्र कमालीची नाराजी पसरली असून, गेल्या साडेतीन वर्षा पासून या निवडणुका लटकून आहेत. २७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिका मुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा अक्षरशः खोळंबा झाला असून, आता आणखीन विलंब होणार आहे. या प्रकरणाची आता येत्या ६ मे ला थेट न्यायालयात सुनावणी होणार असून, सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या पुर्वी ही या प्रकरणाचा निकाल लागला तरी राज्यात पावसाळ्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकां होणार नाहीत. याचा मुहूर्त आता दसरा दिवाळी दरम्यानच निघू शकते. हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाचा कालावधी २० मार्च २०२१ ला स़ंपलेला आहे. तेंव्हा पासून निगरगट्ट प्रशासन नागरीकांच्या छाताडावर बसलेले आहे. व तसेच जिल्हा परिषद व पंचायत समि...
error: Content is protected !!