Friday, May 15

Tag: 16 gale confiscation proceedings in Mauli Complex under Regional Office No.06 CIDCO.

CIDCO ; महानगरपालिकेची कर वसुलीसाठी धडक कार्यवाही,क्षेत्रिय कार्यालय क्र.०६ सिडको अंतर्गत माऊली काॅम्पलेक्स मधील 16 गाळे जप्ती कार्यवाही – NNL

CIDCO ; महानगरपालिकेची कर वसुलीसाठी धडक कार्यवाही,क्षेत्रिय कार्यालय क्र.०६ सिडको अंतर्गत माऊली काॅम्पलेक्स मधील 16 गाळे जप्ती कार्यवाही – NNL

नांदेड
नवीन नांदेड l नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या माऊली काॅम्पलेक्स ऊस्मानगर रोड लगत असलेल्या मधील 16 गाळे धारकाकडून 28 लाख 26,हजार 990 रूपये मालमता करापोटी येणे असल्याने वसंबंधितांनी टाळाटाळ केल्याने सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांच्या पथकाने 9 जानेवारी रोजी संबंधित गाळे जप्त करून कार्यवाही केली,या कार्यवाही मुळे थकबाकी मालमत्ता धारकात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर वसुलीसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,उपायुक्त अजितपाल सिंग संधु ,सहाय्यक आयुक्त नरसाळे ,यांच्या नियंत्रणा खाली कर वसुलीसाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयास जप्ती व वसुलीसाठी उद्दीष्ठ दिलेले आहे. त्यानुसार आज 9 जानेवारी 25 रोजी क्षेत्रिय कार्यालय क्र.6 सिडक...
error: Content is protected !!