Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश
  • Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता
  • Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
  • hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे
  • school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
  • Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान
  • misuse of domestic gas : घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी
  • Selling fertilizer : चढ्या दराने खत विक्री; देगलूरमधील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - District Collector : दिव्यांग कर्मचाऱ्यांची वैश्विक ओळखपत्रासह माहिती तात्काळ सादर करा – जिल्हाधिकारी
नांदेड लाइफस्टाइल November 12, 2025

District Collector : दिव्यांग कर्मचाऱ्यांची वैश्विक ओळखपत्रासह माहिती तात्काळ सादर करा – जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दिव्यांग कर्मचाऱ्यांचा आढावा
NNL TeamBy NNL TeamNovember 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| प्रत्येक कार्यालयात दिव्यांग आरक्षणाअंतर्गत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आतापर्यत कार्यालयास दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र सादर केले आहे किंवा नाही याबाबतची सर्व माहिती विभाग प्रमुखांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमान्वये दिव्यांग वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी)अनिवार्य काढणेबाबत बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधुत गंजेवार, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र कार्यालयास सादर केले आहे किंवा नाही याची तपासणी करुन त्यांच्या दिव्यांगत्वाची पडताळणी करण्यात येणार आहे. जे अधिकारी-कर्मचारी यांनी वैश्विक ओळखपत्र सादर केले नाही, पडताळणीअंती ज्यांचे दिव्यांगत्वाची टक्केवारी 40 टक्के पेक्षा कमी आहे, ज्यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र बोगस आढळून आले अशा सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्द दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 91 नुसार कारवाई करावी किंवा त्यांनी घेतलेल्या लाभाची वसुली करण्याबाबत निर्देश आहेत.

त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी तात्काळ गुरुवार 13 नोव्हेंबर 2025 पर्यत कार्यालयात, विभागात किती दिव्यांग आहेत, त्यापैकी किती जणांकडे युडीआयडी कार्ड आहेत. किती जणांनी सादर केले आहेत. अद्याप सादर न करणाऱ्यांची संख्या किती आहे याबाबतची सर्व माहिती तात्काळ उपजिल्हाधिकारी सामान्य, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिले. सर्व विभागांनी माहिती सादर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने हे ओळखपत्र पडताळणीसाठी विशेष कॅम्पचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेले दिव्यांग अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयास सादर केलेल्या दिव्यांगत्वाचे वैश्विक ओळखपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीची कार्यवाही सुरु असल्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी यावेळी दिली.

या बैठकीत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधुत गंजेवार यांनी दिव्यांगांच्या विविध विषयाच्या अनुषंगाने सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये दिव्यांगाप्रती तसेच जेष्ठ नागरिक कायदा 2007 अन्वये जेष्ठ नागरिकाप्रती संवेदनशिलता जागृती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.

District Collector Submit information of disabled employees along with universal identity card immediately
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleUsmannagar : उस्माननगर येथील निवेदनाकडे सिईओ यांचा कानाडोळा; महिनाभरानंतरही चौकशीला सुरुवात नाही!
Next Article Curfew, arms embargo imposed in the district : जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Hearing on 35 cases : बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) 35 प्रकरणांवर सुनावणी -NNL

December 11, 2024

Meghna Kavali ; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक

April 2, 2025

Shekharji Mundada, Chairman Goseva Commission : महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाल्याने गोहत्या बंद होणार – शेखरजी मुंदडा, अध्यक्ष गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य -NNL

October 6, 2024

Akashdive : उस्माननगर येथील कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनीनी बनविले “आकाशदिवे ” पालकांनी केले कौतुक -NNL

October 26, 2024
Advertisement
टॉप बातम्या

On Monday, the Kisan Jan Andolan : सोमवारी किसान जनआंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा -NNL

Indian Freedom Movement ; भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात दलित महिला वीरांगणांचे योगदान – NNL

Excellence in Journalism Awards : राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

A gold-plated wall : इतिहासाच्या भिंतीवर फुलांचा सुवास… पाटणूर ‘आपरंपार’ गडावर सोनचाफ्याची भिंत!

Ad Balasaheb Ambedkar will take out reservation rescue yatra | वंचित बहुजन आघाडी आरक्षण बचाव यात्रा काढणार- अॅड बाळासाहेब आंबेडकर यांची माहिती -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?