Sunday, June 28

Tag: with universal identity card immediately

District Collector : दिव्यांग कर्मचाऱ्यांची वैश्विक ओळखपत्रासह माहिती तात्काळ सादर करा – जिल्हाधिकारी

District Collector : दिव्यांग कर्मचाऱ्यांची वैश्विक ओळखपत्रासह माहिती तात्काळ सादर करा – जिल्हाधिकारी

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| प्रत्येक कार्यालयात दिव्यांग आरक्षणाअंतर्गत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आतापर्यत कार्यालयास दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र सादर केले आहे किंवा नाही याबाबतची सर्व माहिती विभाग प्रमुखांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमान्वये दिव्यांग वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी)अनिवार्य काढणेबाबत बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी...
error: Content is protected !!