Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nidhan warta : स्नेहलता पाटील यांचे निधन ; आज नांदेड येथे अंत्यसंस्कार
नांदेड लाइफस्टाइल August 1, 2025

Nidhan warta : स्नेहलता पाटील यांचे निधन ; आज नांदेड येथे अंत्यसंस्कार

माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या भगिनीचं निधन
NNL TeamBy NNL TeamAugust 1, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| देशाचे माजी गृहमंत्री श्रध्देय डॉ.शंकरराव चव्हाण व श्रध्देय सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या ज्येष्ठ कन्या, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुविद्य पत्नी व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या भगिनी सौ.स्नेहलता भास्करराव पाटील खतगावकर यांचे अल्पशा आजाराने आज येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. उद्या दि. 2 रोजी सकाळी 10 वाजता गोवर्धनघाट स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

80 वर्षीय सौ.स्नेहलता पाटील खतगावकर यांना काही दिवसांपूर्वी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच खतगावकर व चव्हाण कुटुंबियांसह संपूर्ण जिल्हयावर शोककळा पसरली.

सौ.स्नेहलता पाटील या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या.श्री साईबाबा व श्री सत्यसाईबाबा यांच्या त्या निस्सीम भक्त होत्या. श्री सत्यसाईबाबा यांच्या सेवेत त्या इतक्या विलिन झाल्या होत्या की त्या नित्यनेमाने श्री साईबाबा व श्री सत्यसाईबाबा यांचे भजन व आराधना करीत असत. त्यांनी अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता.

सौ.स्नेहलता पाटील या नांदेड जिल्हयाच्या राजकारणात सुध्दा सक्रिय होत्या. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सहभाग घेवून त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.

सौ.स्नेहलता पाटील यांची उद्या दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता राजेंद्रनगर मधील साईसदन या त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे.त्यानंतर त्यांच्यावर येथील गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात पती भास्करराव पाटील खतगावकर, बंधू माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, मुलगा निरंजन पाटील खतगावकर, स्नुषा डॉ.मीनल पाटील खतगावकर, माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण, भाच्या आ.श्रीजया चव्हाण व सुजया चव्हाण, पुतणे रवि पाटील खतगावकर यांच्यासह चार बहिणी व मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल जिल्हयातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

Snehlata Patil passes away; Funeral to be held in Nanded today
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShivendrasinghraje Bhosale : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
Next Article Mp Ashok Chavhan : विरोधी पक्षांचा भारतीय सैन्यापेक्षा ट्रम्पवर अधिक विश्वास – खा. अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

सक्सेस अकॅडमी सिडकोचा सहा जणांची एसआरपीसाठी निवड -NNL

August 22, 2024

Pradeep naik ; समाजातील बोंड अळी पासून सावध राहा माजी आमदार प्रदीप नाईक यांचा समाजा बांधवांना इशारा -NNL

September 24, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रमाचे उद्घाटन

October 10, 2025

किनवट ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड करा अन्यथा तीव्र आंदोलन -NNL

June 22, 2024
Advertisement
टॉप बातम्या

animal husbandry in agriculture : पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा – ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

Members of the Vidhan Sabha : राखीव निधी खर्च न करताच विधानसभा सदस्यांनी आपला कार्यकाळ संपविला -NNL

Kalu Ram Rawat ; विधानसभेसाठी पोलीस विभागाचे निवडणूक निरीक्षक कालु राम रावत यांचे आगमन – NNL

Loan limit will be increased from 50 thousand to 2.5 lakh | दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षांचे वाटप दिव्यांगांसाठी सर्व महानगरपालिकांमध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करावे – NNL

Nanded Crime : टोळीने गुन्हे करणाऱ्या ३ टोळ्यांतील १३ इसमांना नांदेड जिल्ह्याबाहेर तडीपार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?