Monday, July 6

Tag: Snehlata Patil passes away; Funeral to be held in Nanded today

Nidhan warta : स्नेहलता पाटील यांचे निधन ; आज नांदेड येथे अंत्यसंस्कार

Nidhan warta : स्नेहलता पाटील यांचे निधन ; आज नांदेड येथे अंत्यसंस्कार

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| देशाचे माजी गृहमंत्री श्रध्देय डॉ.शंकरराव चव्हाण व श्रध्देय सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या ज्येष्ठ कन्या, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुविद्य पत्नी व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या भगिनी सौ.स्नेहलता भास्करराव पाटील खतगावकर यांचे अल्पशा आजाराने आज येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. उद्या दि. 2 रोजी सकाळी 10 वाजता गोवर्धनघाट स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 80 वर्षीय सौ.स्नेहलता पाटील खतगावकर यांना काही दिवसांपूर्वी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच खतगावकर व चव्हाण कुटुंबियांसह संपूर्ण जिल्हयावर शोककळा पसरली. सौ.स्नेहलता पाटील या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या हो...
error: Content is protected !!