Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mla prataprao patil chikhalikar : माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन, कुस्त्या व शंकरपट स्पर्धांच्या बक्षिसांत भरीव वाढ – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर
नांदेड महाराष्ट्र December 14, 2025

Mla prataprao patil chikhalikar : माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन, कुस्त्या व शंकरपट स्पर्धांच्या बक्षिसांत भरीव वाढ – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

NNL TeamBy NNL TeamDecember 14, 20252
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड/लोहा/माळाकोळी | दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेचे वैभव वाढविण्यासाठी यंदा कुस्ती, कृषी व पशुप्रदर्शन तसेच शंकरपट स्पर्धांच्या बक्षीस रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आला असून, कला परंपरेचे जतन व्हावे यासाठी कला महोत्सवातील कलावंतांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.

माळेगाव येथे आमदार चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सांगितले की, तमाशा व लोकनाट्य मंडळांची संख्या वर्षागणिक कमी होत असल्याने त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा व प्रोत्साहनपर मानधन दिले जावे. यात्रेत सर्वपक्षीय नेत्यांचा सन्मान व्हावा, तसेच सुविधा पुरविताना कोणतीही उणीव राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बक्षिसांत मोठी वाढ- यंदा कुस्ती, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या स्पर्धांसाठी सुमारे ५० लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभाग: फळपिके व मसाला पिक स्पर्धेत गटात प्रथम ७,०००, द्वितीय ६,०००, तृतीय ५,००० रुपये व उत्तेजनार्थ बक्षिसे.

पशुसंवर्धन विभाग: लाल कंधारी ब्रिड चॅम्पियन (नर व मादी) प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये, देवणी (नर व मादी) प्रत्येकी ७१ हजार रुपये, लाल कंधारी (नर व मादी) प्रत्येकी ५१ हजार रुपये, या विभागासाठी एकूण ११ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

कुस्ती स्पर्धा: प्रत्येक बक्षिसात १० हजारांची वाढ; प्रथम ६१ हजार, द्वितीय ५१ हजार, तृतीय ४१ हजार रुपये. लोकनाट्य मंडळे: प्रत्येकी ७१ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम. शंकरपट स्पर्धा: प्रथम ६१ हजार, द्वितीय ५१ हजार, तृतीय ४१ हजार रुपये.

सुविधा, स्वच्छता व सुरक्षितता – यात्रेदरम्यान येणाऱ्या कलावंतांचा सन्मान करण्यात येणार असून, यात्रा प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात येईल. वीज व पाणीपुरवठा सुरळीत असून आमदार निधीतून दोन डीपी, २५ पोल व हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली असून, तलाव फुटल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कडेकोट पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधा व स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

याशिवाय, माळेगाव यात्रेसाठी दरवर्षी जिल्हा परिषदेला २ कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व इतर मंत्र्यांना यात्रेचे निमंत्रण देण्यात आल्याचेही आमदार चिखलीकर यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांना यात्रेचे महत्त्व समजावे यासाठी जिल्हाभरातील शाळांच्या सहली आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यात्रेत सीसीटीव्ही व स्वच्छतेवर विशेष भर
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी नियोजनाची माहिती देताना सांगितले की, यंदा सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्यात आले असून तलाव परिसरात सहा जीव रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पाणीपुरवठा, आरोग्य सेवा तसेच सहा फिरती व दहा दुरुस्त सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात्रेचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.

बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुरव, उपविभागीय अधिकारी नरवटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, डीआरडीए प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, यात्रा सचिव डी.बी. गिरी यांच्यासह विविध खात्यांचे विभाग प्रमुख, मंदिर समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

at the Malegaon fair for the livestock exhibition MLA Prataprao Patil Chikhalikar Significant increase in the prize money wrestling and bullock cart race competitions
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleJawahar Navodaya entrance exam : लोहा तालुक्यात जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा १ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी दिली – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे
Next Article Vanchit : वंचित बहुजन आघाडीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर — परस्पर गुन्हे दाखल; आरोपी अद्याप अटकेत नाहीत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Class 10th-12th exams in February-March : दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये

October 15, 2025

Eng. Chandraprakash Degalurkar : चर्मोद्योगाचे कर्ज माफ करुन महामंडळास तीन हजार कोटीचे बजेट द्यावे – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

July 12, 2025

Strict ban on use of plastic for national flag : राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई; ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन -NNL

August 13, 2024

Subhash Wankhede warns : खत व बियाण्याच्या कृत्रिम टंचाई दाखवली तर जबर झटका देऊ – माजी खा. सुभाष वानखेडे यांचा इशारा

May 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत राज्य सरकारने धोरण स्पष्ट करावे – बाळासाहेब थोरात -NNL

Kanifnath Temple : कानिफनाथ देवस्थानच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी एकंबा ग्रामपंचायतीने दिला ठराव

शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे – डॉ राम वाघमारे-NNL

Dr. Sangeeta Deshmukh : किटकजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख

Rain Alart ; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?