Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Hbp. Ajay Maharaj : आई-वडिलांची सेवा हाच खरा धर्म राजा भगीरथांचा आदर्श अंगीकारा – ह.भ.प. अजय महाराज महाजन
धार्मिक नांदेड January 14, 2026

Hbp. Ajay Maharaj : आई-वडिलांची सेवा हाच खरा धर्म राजा भगीरथांचा आदर्श अंगीकारा – ह.भ.प. अजय महाराज महाजन

NNL TeamBy NNL TeamJanuary 14, 202628
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर (प्रतिनिधी) सगरवंशीय राजा भगीरथांनी आपल्या वडिलांच्या सेवेसाठी अथक परिश्रम घेत विहीर खोदून पाणी पाजले, हा इतिहास प्रत्येक तरुणाने अंगीकारण्यासारखा आहे. आई-वडिलांची निस्वार्थ सेवा केली, तर स्वतःचा आणि येणाऱ्या पिढीचाही उद्धार निश्चित होतो, असा भावनिक व प्रेरणादायी उपदेश ह.भ.प. अजय महाराज महाजन यांनी केला.

हिमायतनगर तालुक्यातील कारला येथे बेलदार समाज बांधव सगरवंश मंडळाच्या वतीने मकर संक्रांत व राजा भगीरथ जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विदर्भरत्न ह.भ.प. अजय महाराज महाजन यांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली होती.

कीर्तनातून समाजप्रबोधन करताना महाराज म्हणाले की, “संतांचे विचार घेऊन समाज चालला पाहिजे. संतांची विभूती ही महान असते. राजा भगीरथांनी वडिलांची सेवा करून इतिहास घडवला. आपण त्यांचे वंशज आहोत. केवळ जयंती साजरी करून थांबू नका, तर आई-वडिलांचा आधार बना.” समाजकार्य करताना अहंकाराचा त्याग करून अंतरीचा मळ दूर करावा, दुसऱ्याचे सुख हेच आपले सुख मानून आनंद वाटावा, असा संदेशही त्यांनी दिला.

या कीर्तनसेवेत मृदंगाचार्य पांडुरंग भिसे, सुरज माने, प्रथमेश एटलेवाड, गायनाचार्य भगवान महाराज गुंफलवाड, आनंद महाराज, भगवान महाराज, नारायण महाराज, मारोती महाराज आदींची उपस्थिती लाभली. जयंती सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

भाविकांनी राजा भगीरथांचे दर्शन घेतले असून, उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन बेलदार समाज बांधव सगरवंश मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

follow the example of King Bhagiratha H.B.P. Ajay Maharaj Mahajan Serving one's parents is the true religion
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleLeopard attack in Kinwat : किनवट तालुक्यात बिबट्याचा धक्कादायक हल्ला
Next Article Mnrega : मनरेगा अंतर्गत विहीर व शेततळ्यासाठी तब्बल 7 लाखांची तरतूद
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Panganga river near Himayatnagar flooded : हिमायतनगर नजीकच्या पैनगंगा नदीला आलाय महापूर; नदीकाठची हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली – -NNL

September 2, 2024

Prakashparva; 555 वां प्रकाशपर्व गुरु नानकदेवजी यांचा सत्यमार्ग -NNL

November 15, 2024

Short-term Employability Courses : अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन

October 10, 2025

ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अशोकराव केंद्रे ३५ वर्ष प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त -NNL

June 27, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Shell Joins Chase for ‘Big Prize’ Off South Africa’s West Coast

Shiv Mahapuran Katha by Pandit Mishra : पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांची नांदेडला 23 ऑगस्टपासून शिवमहापुराण कथा -NNL

protest by the Farmer : मुखेडमध्ये शेतकरी पुत्र संघर्ष समितीकडून सोमवारी भव्य रास्ता रोको आंदोलन

Nanded crime branch : ट्रॅक्टर चोरीचा मोठा पर्दाफाश; नांदेड गुन्हे शाखेची धडक कारवाई

Online Admit Card of 10th Exam : दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचना

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?