Saturday, June 27

Tag: follow the example of King Bhagiratha

Hbp. Ajay Maharaj : आई-वडिलांची सेवा हाच खरा धर्म राजा भगीरथांचा आदर्श अंगीकारा – ह.भ.प. अजय महाराज महाजन

Hbp. Ajay Maharaj : आई-वडिलांची सेवा हाच खरा धर्म राजा भगीरथांचा आदर्श अंगीकारा – ह.भ.प. अजय महाराज महाजन

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर (प्रतिनिधी) सगरवंशीय राजा भगीरथांनी आपल्या वडिलांच्या सेवेसाठी अथक परिश्रम घेत विहीर खोदून पाणी पाजले, हा इतिहास प्रत्येक तरुणाने अंगीकारण्यासारखा आहे. आई-वडिलांची निस्वार्थ सेवा केली, तर स्वतःचा आणि येणाऱ्या पिढीचाही उद्धार निश्चित होतो, असा भावनिक व प्रेरणादायी उपदेश ह.भ.प. अजय महाराज महाजन यांनी केला. हिमायतनगर तालुक्यातील कारला येथे बेलदार समाज बांधव सगरवंश मंडळाच्या वतीने मकर संक्रांत व राजा भगीरथ जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विदर्भरत्न ह.भ.प. अजय महाराज महाजन यांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली होती. कीर्तनातून समाजप्रबोधन करताना महाराज म्हणाले की, “संतांचे विचार घेऊन समाज चालला पाहिजे. संतांची विभूती ही महान असते. राजा भगीरथांनी वडिलांची सेवा करून इतिहास घडवला. आपण त्यांचे वंशज आहोत. केवळ जयंती साजरी करून थांबू नका, तर आई-वडिलांचा आधार...
error: Content is protected !!