HomeनांदेडCIDCO ; सिडको येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे पुतळ्यास अभिवादन

CIDCO ; सिडको येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे पुतळ्यास अभिवादन

नवीन नांदेड l लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै रोजी सिडको येथील अण्णाभाऊ साठे स्मारक सभागृह येथे नावा मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे व नगरसेविका सौ.बेबीताई गुपीले यांच्या सहआजी माजी पदाधिकारी व राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी, सामाजिक संघटना समाज बांधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले .

1 जुलै रोजी लोकशाहीर, साहित्यिक डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, नगरसेविका सौ बेबीताई गुपीले, शाहीर गंगाधर वाघमारे,दलीतमित्र नारायण कौलंबीकर, माधव अंबटवार, जयंती मंडळ अध्यक्ष सुरेश कांबळे, वैजनाथ देशमुख,यांच्या सह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सह सामाजिक संघटना यांनी केले.

यावेळी क्रांती ध्वज उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या हस्ते करण्यात आला,माजी नगरसेवक संजय इंगेवाड,सिध्दार्थ गायकवाड,डॉ.करूणा जमदाडे, नगरसेवक प्रतिनिधी उदय देशमुख सामाजिक कार्यकर्ते नितीन वाघमारे, केशव कांबळे,आनंदराव गायकवाड, शंकरराव धिरडीकर, नवनाथ कांबळे, माधवराव डोमंपले, माधवराव राजकौर,सखाराम गजले,विनोद भोसले, डि.एम.कांबळे, विठ्ठल घाटे, एकनाथ वाघमारे,चंद्रकांत मेकाले, राजु लांडगे,पप्पू गायकवाड,संदीप जिल्हेवाड,नरसिंग दरबारे,राजु निखाते,मुन्ना कौलंबीकर,रवि थोरात, सखाराम गजले, शाहीर गौतम पवार, प्रदिप हणमंते, दया वाघमारे, ज्ञानेश्वर ढाकणीकर, संभाजी बसवंंते, राजपंखे, देविदास सुर्यवंशी,ऊतम घोडजकर, अंबादास मेकाले, बाबु कांबळे,किशन वाघमारे,सतिश बसवदे, यांच्या सह पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

सुत्रसंचलन प्रा.यशवंत गादेकर यांनी केले.
ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने अण्णा भाऊ साठे पुतळा परिसरात पोलीस निरीक्षक बालासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंकट कुसूमे व पोलीस कर्मचारी यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments