Wednesday, May 27

Municipal Corporation ; मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

नवीन नांदेड l नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यी जयंती साजरी करण्यात आली, यावेळी आयोजक वसुली लिपीक प्रकाश दर्शने यांच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली.

1 ऑगस्ट जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार कार्यालय अधीक्षक विलास गजभारे यांनी पुष्पहार अर्पण केला, यावेळी कर निरीक्षक शेख शादुला,वरीष्ठ लिपीक मिना अडबलवार, अर्चना जोंधळे, मुक्ताबाई धर्मकर,वसुली लिपीक मालु एनफळे,सारंग नेरलकर, पवळे,बालाजी लोहगावकर, मदन कोल्हे,शाम आरकुले,ऊतम जौधंळे, बालाजी देवकांबळे, रविंद्र पवळे, नारायण आठवले, संकेत सुर्यवंशी,नवनाथ वाठोरे, गिरी यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!