HomeनांदेडProtest rally : लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी निषेध...

Protest rally : लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी निषेध रॅली -NNL

हिमायतनगर। सकल ओबीसी समाज संघटणेच्या वतीने ओबीसी योध्ये लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हाल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर येथे निषेध रॅली काढण्यात येत आहे. तरी तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी सकाळी ठीक 10 वाजता परमेश्वर मंदीरा समोर उपस्थित राहावे. असे आवाहन ओबीसी समाज संघटणा ता.अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, दिलीप आला राठोड यांनी केले आहे.

या संदर्भाने देण्यात आलेल्या निवेदनात म्हणाले आहे कि, मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष ओबीसी समुहाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर दि. ३० रोजी सार्वजनिक रस्त्यवर गाठून मराठा जातीच्या गुंडानी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून जीवघेणा हल्ला केला. सदरील घटका सोशल मिडीयावर प्रभावित करून त्याना बदनाम करण्याचे कटकारस्थान त्या समूहातील काही लोकांनी व समाजकंठकानी केल्याचे दिसून येत असून, त्यामुळे ओबीसी समाजाच्‌या भावना दुखावल्याने सकल ओबीसी समाजाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ दि. 3/9/2024 रोजी रैली परमेश्वर ते पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात येणार आहे.

ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांना Z + सुरक्षा देऊन हल्लेखोरांना त्वरीत अटक करावे. या रैलीत तमाम ओबीसी बांधवानी सहभागी होऊन सहाकार्य करावे. असे आवाहन ओबीसी समाज संघटणा ता.अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, दिलीप आला राठोड यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments