जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पतंजली योग परिवार नांदेड तर्फे ज्येष्ठ नागरिक व अपंगासाठी च्या निशुल्क योग शिबिरात ची सुरुवात आज 1 ऑक्टोबर रोजी चंदिराम अँड सन्स रजिस्ट्री ऑफिस शेजारी स्टेडियम रोड नांदेड ठिकाणी सकाळी 6.00 वाजता माननीय श्री डॉक्टर हंसराज वैद्य, अशोक जी तेरकर, डॉक्टर सौ निर्मला कोरे, गोवर्धन अग्रवाल, नारायणलाल कलंत्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.


याप्रसंगी सविता गबाळे, शिवाजीराव शिंदे हळदेकर, राम रंगनानी, सुनीता तेरकर, शंकर स्वामी तुपकरी, निर्मला बाराळे, संभाजी राजुरे, सरोजनी कलंत्री, दिगंबर पाटील, किशन वंगाल आदी मान्यवर उपस्थित होते असे अनिल अमृतवार यांनी सांगितले.




