Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Organized Education Week from 22nd to 28th July | दिनांक 22 ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन – NNL
नांदेड July 21, 2024

Organized Education Week from 22nd to 28th July | दिनांक 22 ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 21, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या वतीने दिनांक 22 ते 28 जुलै या दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश असून नांदेड जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हा शिक्षण सप्ताह नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यशस्वी करण्याचे आवाहन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर आणि योजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी केले आहे.

शिक्षण सप्ताह सोमवारी सुरू होत असून 22 जुलै रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, दिनांक 23 जुलै रोजी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, 24 जुलै रोजी क्रीडा दिवस, 25 जुलै रोजी सांस्कृतिक दिवस, 26 जुलै रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रमाचा दिवस, 27 जुलै रोजी मिशन लाइफ अंतर्गत इको क्लब उपक्रम आणि शालेय पोषण दिवस आणि 28 जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस घोषित करण्यात आला आहे. त्या निमित्ताने वैविध्यपूर्ण उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करावयाचे आहेत.

घोषवाक्य असलेले पोस्टर्स, खेळ, पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरावर इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत आव्हानात्मक कार्ड तयार करणे, कागद, बांबूच्या काड्या यासारख्या साहित्यापासून खेळणी तयार करणे, अन्न, भाजीपाला याचे तक्ते अशा अनेक विविध उपक्रमामुळे हा सप्ताह एक शैक्षणिक जागर म्हणून ओळखला जाणार आहे.

दरम्यान शैक्षणिक साहित्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्टॉलचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यामध्ये हस्तलिखितांचे प्रदर्शन शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन, दिग्दर्शन वर्ग असे स्टॉल असणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षक आणि समाजाचा यामध्ये सहभाग करून घेतल्या जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हा शिक्षण सप्ताह पूरक ठरणार आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण सप्ताह निमित्त सर्व उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करून ऑनलाईन लिंक भरावी. तसेच विविध सोशल मीडियावर याचा प्रचार प्रसार करावा असे शिक्षण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

from 22nd to 28th July Organized Education Week
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleThe general questions were like | हदगाव तालुक्यात नेत्यांची हजेरी; मात्र सर्वसामन्याचे प्रश्न ‘जैसे थे… NNL
Next Article Ceo.Meenal Karanwal । प्रेरणादायी नेतृत्वाचे एक वर्ष: मीनल करनवाल यांचा यशस्वी प्रवास- मिलिंद व्यवहारे, नांदेड -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Guardian Minister Atul Save : शिवस्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीला नवचैतन्य देणारी : पालकमंत्री अतुल सावे

June 6, 2025

Kha. Ashokrao Chavan : शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजाराच्या मदतीचे वितरण सुरू!: खा. अशोकराव चव्हाण

November 8, 2025

Waves 2025 : ‘वेव्हज 2025’ : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

April 26, 2025

अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

June 25, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sand Distribute : घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटपास सुरुवात

statue of Tathagata Gautam Buddha ; भोपाळवाडी कलंबर( बु.) येथे तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीचा सोळावा वर्धापन दिन सोहळा

बिलोली पोलीसांनी अवैध धंदद्यावर छापा मारून 1,38,990/-रू चा गुटखा केला जप्त -NNL

Shiv janmotsav : हिमायतनगर (वाढोणा) येथे शिवजन्मोत्सव निमित्त तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचा उत्साह

wild boar attack : रानडुकराच्या हल्ल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?