Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - Pranithatai Deore Chikhlikar : सेंद्रिय शेती काळाची गरज- प्रणिताताई देवरे चिखलीकर
कृषी नांदेड December 22, 2025

Pranithatai Deore Chikhlikar : सेंद्रिय शेती काळाची गरज- प्रणिताताई देवरे चिखलीकर

कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा माळेगाव यात्रेत गौरव
NNL TeamBy NNL TeamDecember 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा| रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांनी केले. जिल्हा परिषद नांदेडच्या कृषी विभागाच्या वतीने माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित कै. डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्रवार आऊलवार, माजी सभापती आनंदराव पाटील, रोहित पाटील, मोहीम अधिकारी सचिन कपाळे, गणेश साळवे, कृषी विज्ञान केंद्र पोखरणीचे डॉ. देविकांत देशमुख, डॉ. आर. एन. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रणिताताई पुढे म्हणाल्या, रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खालावतो, उत्पादन खर्च वाढतो आणि आरोग्यावरही दुष्परिणाम होत आहेत. सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पादन आरोग्यदायी असून खर्चही कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना कृषी विभागाने अधिक प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल. या प्रसंगी सन 2025–26 या वर्षासाठी निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील 16 प्रगतशील शेतकऱ्यांचा स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पहार, जोड आहेर व प्रमाणपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. शेतीत सातत्यपूर्ण उत्पादन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व प्रेरणादायी कार्यासाठी या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच समाज कल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी पुढीलप्रमाणे
दीपक माणिकराव पावडे – पुणेगाव (नांदेड), सोमेश्वर हरी खानसोळे- वाडी नियमतुल्लापूर (मुदखेड), आनंदा शिवाजी अंभोरे- सावरगाव (अर्धापूर), बालाजी नागोराव कदम- चीदगिरी (भोकर), उत्तमराव बाबुराव काळे- मरडगा (हदगाव), बाबुराव भुजंगराव वानखेडे- पळसपूर (हिमायतनगर), परसराम गणपती फोले- लोखंडवाडी (किनवट), शेषराव प्रेमा राठोड- पापळवाडी (माहूर), राजू माधवराव ढगे- इज्जतगाव (उमरी), सूर्यकांत शेषराव उमरे- सालेगाव (धर्माबाद), पोचाबाई नागोराव तुडमे- सगरोळी (बिलोली), सुनील नामदेव चिमणपाडे- कुडली (देगलूर)

रामदास माधवराव माळेगावे- गोजेगाव (मुखेड),बळीराम गंगाधर रुंझे- संगुचीवाडी (कंधार), विश्वनाथ पंडितराव जायभाये- नगारवाडी (लोहा) संदीप मोहनराव शिंदे- मांजरम (नायगाव) या पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे माळेगाव यात्रेतील कृषी प्रदर्शनास विशेष आकर्षण लाभले असून, शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Organic farming is the need of the hour Pranithatai Deore Chikhlikar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGrand educational exhibition : श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य शैक्षणिक प्रदर्शनी; यात्रेकरूंमध्ये विशेष आकर्षण
Next Article Malegaon Yatra : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा माळेगाव यात्रेत सत्कार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mahaprasad : सतत 29 व्या वर्षी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत संगीत रजनी व महाप्रसादाचे आयोजन

October 5, 2025

Shri Hanuman ; श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त 12 एप्रिल रोजी शोभायात्रा चे आयोजन

April 9, 2025

‘He Bandh Samaj Nishteche’ ; डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांच्या ‘हे बंध समाजनिष्ठेचे’ पुस्तकाचे २२ रोजी प्रकाशन – NNL

October 21, 2024

Reading Sankalp ; हु .ज.पा.महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन -NNL

January 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Nanded ; नांदेड येथे राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धाची जय्यत तयारी

हिमायतनगरात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केलं -NNL

Sant Namdev Ghuman Yatra toured Punjab in the month of November | नानक साईची १० वी संत नामदेव घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर; यात्रेची जय्यत तयारी-NNL

Thane Slum Rehabilitation Project Officer Ashwini Patil felicitated : ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी अश्विनी पाटील यांचा लोह्यात सत्कार -NNL

Dr. Hansraj Vaidyav; ” लक्षवेधी महा पदयात्रा व आमरण अन्न पाणी त्याग”करण्या शिवाय ज्येष्ठ नागरिकांना आता कसलाच पर्याय उरला नाही ! – डाॅ.हंसराज वैद्य

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?