Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mahur Accident : तीन दिवसाआधी झालेल्या अपघातातील एकाचा मृत्यू
नांदेड लाइफस्टाइल December 25, 2025

Mahur Accident : तीन दिवसाआधी झालेल्या अपघातातील एकाचा मृत्यू

वजरा येथील शेख फरीद बाबाच्या दर्शनावरून परतताना गोंडवडसा येथील दोन तरुणांचा भीषण अपघात एकाचा मृत्यू एक जखमी ट्रॉमा केअर सेंटर असते तर जीव वाचला असता संतप्त प्रतिक्रिया
NNL TeamBy NNL TeamDecember 25, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथील दोन तरुण मौजे वझरा येथील शेख फरीद बाबा यांच्या दर्शनासाठी गेले असता दर्शन करून परत येताना त्यांचा दुर्दैवी अपघात झाला या अपघातात आदिल नजीर शेख व 21 वर्ष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आमीन नजीर कुरेशी व 21 हे गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असून ट्रॉमा केअर सेंटर असते तर यांचा जीव वाचला असता ही प्रतिक्रिया जखमीचे नातेवाईक यांनी दिली आहे

गोंडवडसा येथीलआदिल नजीर शेख व आमीन नजीर कुरेशी हे दोघे दुचाकीवरून शेख फरीद बाबाच्या दर्शनासाठी गेले होते दर्शन आटोपून परत येताना एका तीव्र वळणावर अंदाज चुकल्याने त्यांची दुचाकी रस्त्यावरून घसरून भीषण अपघात झाला या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले घटनेची माहिती आयान रोशन कुरेशी यांनी तात्काळ दूरध्वनीद्वारे घरच्यांना दिली माहिती मिळताच कुटुंबीयांनी दोघांनाही त्वरित माहुर येथील रुग्णालयात दाखल केले.

मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला नागपूर येथील रुग्णालयात आदिल नजीर शेख यांच्यावर आयसीयू मध्ये तीन दिवस उपचार सुरू होते मात्र बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने गोंडवडसा परिसरात शोककळा पसरली आहे दरम्यान आमीन यांच्या वर उपचार सुरू आहेत.

अनेक वर्षापासून माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर बनवावे अशी मागणी होत असून ट्रॉमा केअर सेंटर असते तर त्यांचा जीव वाचला असता अशी संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहेत

One person died in an accident that occurred three days ago.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCriminal Arested : पुणे शहरातील खून प्रकरणातील दोन आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
Next Article Hemant pail : लोकसंवाद साहित्य संमेलनाचे उद्घाटक पदी ना .हेमंत पाटील तर स्वागताध्यक्ष पदी गजानन पांपाटवार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Tobacco sellers hadgaon ; हदगाव शहरात 18 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही – NNL

December 6, 2024

silver idol of one-faced Dattaprabhu : हदगाव दत्तबर्डी संस्थान येथे एकमुखी दत्तप्रभूंच्या ४१ किलो चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

September 4, 2025

Kinwat-Mahur constituency : विधानसभेचा बिगुल वाजला ; किनवट-माहूर मतदार संघात सद्यातरी सन्नाटा -NNL

October 18, 2024

Republican day : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी महात्मा फुले शाळेतील एनसीसी कॅडेटने काढली स्वच्छता जनजागृती रॅली -NNL

The accused was arrested : सोनखेड हद्दीत चाकूच्या धाकाने वाहन पळून नेणाऱ्या आरोपीस काही तासातच अटक -NNL

Brutal murder ; वाका शिवारात अज्ञात मारेकऱ्यांकडून एका वृद्ध शेतकऱ्याचा निघृण खून – NNL

Punyaslok Rajmata Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास लावली वरुणराजाची हजेरी -NNL

Chaitanyanagar-Sangvi : चैतन्यनगर-सांगवी वॉकिंग ट्रॅकला लोखंडी कुंपण आणि तरोडा कॅनाल रोडवरील लाईट सुरु करा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?