Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - The plight of the cemetery : मामाच्या अंत्यसंस्कारावेळी झालेल्या त्रासानंतर भाच्याची जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्याकडे धाव
नांदेड लाइफस्टाइल October 8, 2025

The plight of the cemetery : मामाच्या अंत्यसंस्कारावेळी झालेल्या त्रासानंतर भाच्याची जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्याकडे धाव

उस्माननगर स्मशानभूमीची दुर्दशा:
NNL TeamBy NNL TeamOctober 8, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर (प्रतिनिधी)  कंधार तालुक्यातील उस्माननगर (मोठी लाठ) येथील हिंदू वैकुंठ स्मशानभूमीच्या दयनीय अवस्थेमुळे शोकाकुल कुटुंबांना अंत्यसंस्कारावेळी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नुकत्याच आपल्या मामाच्या अंत्यसंस्कारावेळी आलेला विदारक अनुभव एका सामाजिक जाणिवेतून अतुल सुरेशराव सुपेकर या तरुणाने थेट जिल्हाधिकारी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाला निवेदन देत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण? – अहिल्यानगर येथील रहिवासी असलेले अतुल सुपेकर यांचे मामा — आदर्श शिक्षक म्हणून परिचित स्व. विश्वासराव लोखंडे गुरुजी (वय ८४) यांचे ६ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार ७ ऑक्टोबर रोजी उस्माननगर स्मशानभूमीत करण्यात आला. यावेळी लोखंडे कुटुंबीयांना व उपस्थित नागरिकांना स्मशानभूमीच्या दुरावस्थेमुळे मोठा त्रास सहन करावा लागला.

स्मशानभूमीची भयावह परिस्थिती – अतुल सुपेकर यांनी आपल्या निवेदनात स्मशानभूमीच्या खालील गंभीर समस्या अधोरेखित केल्या आहेत: नादुरुस्त शेड: अंत्यविधीचे पत्र्याचे शेड पूर्णपणे गंजलेले व सडलेले असून पावसात आत पाणी गळते. भर पावसात अंत्यसंस्कार करणे कठीण बनते. अस्वच्छ परिसर: मोठ्या प्रमाणात गवत, कचरा, बसण्याची कोणतीही व्यवस्था नाही. रस्ता नाही: स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. अतिवृष्टीमुळे नागरिकांना चिखलातून, शेतातून मार्ग काढत यावे लागते. मानसिक व शारीरिक त्रास: शोकाकुल अवस्थेत नागरिकांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागतो.

“मामांना श्रद्धांजली म्हणून स्मशानभूमीची सुधारणा हवी” “आम्ही जो त्रास सहन केला तो भविष्यात कोणाच्याही वाट्याला येऊ नये. स्मशानभूमीचे आधुनिकीकरण होणे हीच माझ्या मामांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अतुल सुपेकर

प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:  स्मशानभूमीची तातडीने पाहणी करून नुकसानीचा आढावा घेणे.  शेड दुरुस्त करून नवीन पत्रे बसवणे, रंगरंगोटी व परिसर सुशोभीकरण.  गवत व कचरा पूर्णपणे काढून स्वच्छता करणे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता तयार करणे.

मुख्यमंत्री कार्यालयालाही निवेदन – अतुल सुपेकर यांनी केवळ वैयक्तिक अनुभव न मांडता, एक गंभीर सामाजिक समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणली आहे. हे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच थेट मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेलद्वारे पाठवले आहे. त्यामुळे या प्रकरणावर प्रशासन कोणती तातडीची पावले उचलते, याकडे उस्माननगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.  “स्मशानभूमी हे दुःखाच्या क्षणी आधाराचे ठिकाण असते. तेच जर त्रासाचे कारण ठरले, तर ही दुर्दैवी बाब आहे. शासनाने तातडीने पावले उचलावीत,” अशी नागरिकांची मागणी आहे.

after trouble at uncle's funeral Nephew appeals to District Collector and Chief Minister
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShiv Sena : देगलूर येथे तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे जोरदार निदर्शने — शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन संपन्न
Next Article Awareness workshop : नांदेड येथे करण्यात आले जागरूकता कार्यशाळेचे आयोजन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Immediately stop the shoddy work of drainage line and road : नांदेड शहरात होत असलेले ड्रेनेज लाईनचे व रोडचे निकृष्ठ काम तात्काळ थांबवून कार्यवाही करा -NNL

September 5, 2024

नवीन नांदेड मराठी पत्रकार संघ अध्यक्षपदी किरण देशमुख

January 18, 2026

विश्‍वशांती महायज्ञ व जगद्गुरु पट्टाभिषेक रजत सोहळा आता फेब्रुवारी महिन्यात

November 14, 2025

Congress : कोटेशन भरलेल्या शेतकर्यांना नवीन वीज जोडणी तात्काळ द्या -संतोष आंबेकर

July 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Himayatnagar bandh : सोमवारी २३ सप्टेंबर रोजी हिमायतनगर बंदची हाक -NNL

entry in Maharashtra Book of Records : शाळंची पाखरं या बालकाव्यसंग्रहाने नोंदवला विक्रम: महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

Indian Medical Association ; इंडियन मेडीकल असोशिएसन च्या वतीने मतदात्यांना घवघवीत सूट मतदान करा सूट मिळवा – आयएमए – NNL

Nana Patole : देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत: नाना पटोले

Abhishek Bakewad ; अभिषेक बकेवाड यांची तेलंगणा राज्यातील समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीची हेद्राबाद येथे भेट…

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?