Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख
  • NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
  • Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
नांदेड महाराष्ट्र व्हिडीओ March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

वीजपुरवठा, डीपी हलविणे व शेतकरी प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी
NNL TeamBy NNL TeamMarch 10, 20266
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर (अनिल  मादसवार) हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठा, रस्त्यालगत असलेले वीज पोल, डीपी हलविणे, वाढते वीजबिल तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा. आणि अनधिकृत पद्धतीने केलेल्या कामाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक ९ मार्चपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर बेमुदत आमरण उपोषण करत असून त्यांच्या सहकाऱ्यांचा व अनेक शेतकऱ्यांचा उपोषणाला पाठिंबा मिळत आहे.

शहर व तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. एक्सप्रेस फीडर ३३ केव्ही लाईन शहर व गावाजवळून गेल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, ती लाईन सुरक्षित अंतरावर हलविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असलेले वीज पोल व डीपीमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने ते तातडीने हटविण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय शहरातील वाढलेली वीजबिले, विनापरवाना करण्यात आलेली काही कामे, शेतकऱ्यांच्या शेतातील डीपी बसविणे, रोड क्रॉस सर्व्हिस कनेक्शन संदर्भातील अडचणी तसेच काही कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी करण्यात आलेल्या उपोषणावेळी प्रशासनाने चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप संबंधित दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.

त्यामुळेच अखेर पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला, असे वामनराव पाटील वडगावकर यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला शहरातील नागरिक व शेतकरी वर्गाकडून पाठिंबा मिळत असून प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

oplus_0

“तालुक्यातील शेतकऱ्यांची अनेक कामे महावितरणमध्ये बेकायदेशीर पद्धतीने करण्यात आली आहेत. खऱ्या शेतकऱ्यांना ताटकळत तर धनंदाडग्या शेतकऱ्यांना तात्काळ सुविधा दिल्या जातायेत. तालुक्यात  शहरात पोल, डीपी, वायर तसेच अनधिकृत डीपी बसविण्याच्या झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित उपविभागीय अभियंता व सहाय्यक अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय हे बेमुदत आमरण उपोषण मागे घेणार नाही.” — वामनराव पाटील वडगावकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट)

in Himayatnagar NCP's indefinite hunger strike to death begins
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleWomen’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
Next Article S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Meenal karanwal : 20 नोव्हेंबरच्याा लोकशाहीच्या एसटीमध्ये सर्वांनी स्वार व्हा ! -NNL

October 30, 2024

Historical justice : मराठा आरक्षणाच्या लढ्यात ऐतिहासिक न्याय

July 10, 2025

Immersion of Shree Murthy : ग्रामीण पोलीस स्टेशन ठाण्यातील श्री मुर्तीचे ढोलताशांच्या गजरात विसर्जन -NNL

September 17, 2024

Vasantrao Naik ; वसंतराव नाईक यांना भारतरत्न द्या- जिल्हाधिकारी यांना निवेदन

January 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

CIDCO Regional Office : सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे कर्तव्य दक्ष सहाय्यक आयुक्त यांच्यी नेमणूक करणे गरजेचे -NNL

Ashwini Deshmukh MBBS Degree : प्रतिकूल परिस्थितीवर मात; वाळकेवाडीच्या कु. अश्विनी देशमुखे यांची एमबीबीएस पदवी संपादन

Nanded’s special team seized two trucks of ration rice and wheat : पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांचे विशेष पथकाने राशनच्या तांदुळ व गव्हाचे दोन ट्रक घेतले ताब्यात -NNL

Anandi Chandane : उदयोन्मुख कवयित्री निलम कुलकर्णी नांदेडकर यांच्या आनंदी चांदणे या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

Mp vasantrao chavan ; खा. वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?