Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Wamanrao Patil : हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी! तालुकाध्यक्ष वामनराव पाटील
नांदेड राजकीय October 27, 2025

Wamanrao Patil : हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी! तालुकाध्यक्ष वामनराव पाटील

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मराठवाड्याचे लोकनेते तथा आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास
NNL TeamBy NNL TeamOctober 27, 20252
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर (अनिल मादसवार) महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाढता प्रभाव आणि नवतरुणांचा पक्षात वाढता ओघ पाहता, हिमायतनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मिराशे (वडगावकर) यांनी दिली आहे.

येत्या काळात होणाऱ्या हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्व १७ जागा स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली असून, यासाठी “महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मराठवाड्याचे लोकनेते तथा आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, तसेच विधानसभा अध्यक्ष एकनाथराव पाटील बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर संघटन बळकट करण्याचे काम वेगाने सुरू आहे. अनेक तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश करत असल्याने पक्षशक्तीला नवे बळ मिळत असल्याचेही वामनराव पाटील यांनी नमूद केले.

पक्षाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि लोकसंपर्क या तीन आधारस्तंभांवर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. “हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी पर्यायी शक्ती बनणार आहे, आणि आम्ही सर्व जागांवर आत्मविश्वासाने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत,” असा निर्धारही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

यावेळी शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे, अभिलाष जयस्वाल, आकाश पाटील सूर्यवंशी, शीतल सेवनकर, आनंद गोसलवाड, साहेबराव बलपेलवाड, मंगेश धुमाळे पाटील, ओमकार चरलेवार, दत्ता माने चातारीकर, गणेश पाटील कदम विरसनी, संजूभाऊ गोसलवाड, पंढरीनाथ राहुलवाड, तसेच अनेक कार्यकर्ते व मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

in Himayatnagar taluka NCP is preparing to contest Taluka President the elections on its own Wamanrao Patil
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleIllegal sand mining : पैनगंगा नदीकाठावरील अवैध वाळू उपसा उघड; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Next Article farmer commits suicide : सततच्या नापिकीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Strong resentment : पूरग्रस्तांमध्ये पालकमंत्र्यांविरोधात तीव्र नाराजी

August 30, 2025

Southeastern Announces Shortlist to Supply ‘Modern Trains for a Modern Network’

July 12, 2024

Sankranti Special Trains : नांदेड विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी संक्रांती विशेष गाड्यांची सुविधा -NNL

January 5, 2025

Food donation : नवरात्रोत्सवात श्री आनंद दत्त धाम आश्रमाकडून हजारो भाविकांना अन्नदान -NNL

October 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Mp. Ashoka Rao Chavan : कार्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी – खा.अशोकराव चव्हाण -NNL

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या प्रेरणादायी सहभागाने जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयात स्वच्छता -NNL

Farmer Celebrated Bull Birthday ; शेतकऱ्याने केला धुमधडाक्यात “नंदु ” बैलाचा वाढदिवस -NNL

In the quinquennial elections : पंचवार्षिक निवडणुकीत विकास नगर गृहनिर्माण संस्थेवर विकास पॅनलचे11,तर प्रगती पॅनल‌ला‌ केवळ दोन जागा

Chief Minister Eknath Shinde : गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?