HomeनांदेडNational Nutrition Awareness : पार्डी येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान उत्साहात; बालिका...

National Nutrition Awareness : पार्डी येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान उत्साहात; बालिका पंचायतीची निवड -NNL

अर्धापूर| तालुक्यातील पार्डी मक्ता येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालिका पंचायतीची निवड करण्यात आली. सरपंचपदी भक्ती मदने, उपसरपंचपदी वैशाली मदने तर सदस्यपदी पुर्वी ठोंबरे, वैशाली बंडगर, वैष्णवी शिखरे, अपुर्वा कांबळे, राजश्री मरकुंदे, साक्षी लोखंडे, स्वाती कांबळे, पायल बोराटे, प्रतिक्षा खुणे आदींची निवड करण्यात आली.

IMG 20240921 WA0013 National Nutrition Awareness : पार्डी येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान उत्साहात; बालिका पंचायतीची निवड -NNL

याप्रसंगी सरपंच शोभा कांबळे, उपसरपंच नीळकंठ मदने, ग्रामविकास अधिकारी शिवकुमार देशमुख, पर्यवेक्षिका सुनंदा कांबळे, प्राथमिक शिक्षिका उषा नळगीरे, मंगला सलामे, पवना खिल्लारे, गोदावरी नरवाडे, सीमा मरकुंदे, भावना गिरी, शीतल पांचाळ, पुनम पांचाळ, लक्ष्मीबाई मुराळकर, सुनीता बेतीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका मंदा नरोटे, रोमा मदने, स्वाती कांबळे, सरस्वती खंडागळे, सया हुपाडे, लता दाढेल, आशा वर्कर गुनाबाई कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments