Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Mrs. Savita Kadam ; सौ.सविता कदम यांना सावित्रीबाई फुले राज्य गुणगौरव पुरस्काराने सन्मानित अ.म.प्रा.शिक्षक संघटनेतर्फे सत्कार
करियर नांदेड September 27, 2025

Mrs. Savita Kadam ; सौ.सविता कदम यांना सावित्रीबाई फुले राज्य गुणगौरव पुरस्काराने सन्मानित अ.म.प्रा.शिक्षक संघटनेतर्फे सत्कार

NNL TeamBy NNL TeamSeptember 27, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर l जानापुरी ता.लोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ. सविता व्यंकटराव कदम यांना राज्य शासनामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ नांदेडच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रातील गुणवंत व समर्पित शिक्षकांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी आयोजीत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोमवार, दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील टाटा नाट्यगृहात आयोजित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्याचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल तसेच शिक्षण संचालक महेश पालकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानापुरी येथील उपक्रमशील शिक्षिका सविता व्यंकटराव कदम यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. सविता कदम या अध्ययन अध्यापन क्षेत्राच्या पवित्र ज्ञानदानाच्या प्रवासात केवळ शैक्षणिक अध्यापनावर भर न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवत आहेत.

बदलत्या तंत्रज्ञानाचा व शिक्षणातील आधुनिक साधनांचा योग्य वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. त्यांनी स्वतः वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेत विद्यार्थ्यांनाही स्पर्धेत भाग घेऊन यश प्राप्त करून दिले आहे. शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

या पुरस्काराबद्दल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष आदरणीय देविदासराव बस्वदे गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, राज्य पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख जयवंतराव काळे शिक्षण विस्तार अधिकारी अंजली कापसे, शाळेचे मुख्याध्यापक नरवाडे सर, प्रभारी केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापिका मुदखेडे मॅडम ,सय्यद सर, कोंडावार मॅडम,तम्मेवार मॅडम, कदम मॅडम आत्माराम शिंदे गुणाजी कपाळे रावसाहेब जाधव सौ संगीताबाई शिंदे उत्तम जाधव गंगाधर नंदेवाड श्री व सौ लुंगारे. , उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, माणिक भिसे , प्रदीप देशमुख , लक्ष्मण कांबळे , अमजद खान पठाण , सुर्यकांत माली पाटील , देविदास डांगे , लक्ष्मण भिसे , आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी पुरस्कार स्वीकारताना कदम यांनी आपल्या यशाची संपूर्ण श्रेय चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिले. त्यांच्या मते हा मिळालेला पुरस्कार हा वैयक्तिक सन्मान नसून, तो संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे

Mrs. Savita Kadam honored with Savitribai Phule State Merit Award by A.M.P.A. Teachers Association
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleYoung Man killed by Lightening : सावळेश्वरला वीज कोसळून तरुण ठार: मयताच्या नातेवाईकांचे आ. चिखलीकरांकडून सांत्वन
Next Article Red alert : नांदेडमध्ये पुराचा गंभीर धोका; विष्णुपुरी धरणातून विसर्ग वाढणार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

“Shivrajyabhishekam” day : हिमायतनगर-उमरी येथे शुक्रवारी “शिवराज्यभिषेक” दिवस साजरा होणार

June 3, 2025

Governor C. P. Radhakrishnan’s : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन -NNL

September 4, 2024

Mp vasantrao chavan ; खा. वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार -NNL

August 27, 2024

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे अतिविलंब शुल्काने आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ – NNL

June 24, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Shiv Chhatrapati State Sports Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारसाठी नांदेड जिल्ह्यातून अर्ज करण्याचे आवाहन

Devendra Fadnavis’ tribute to Ratan Tata : मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला – देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली -NNL

Guardian Minister : पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे दिले निर्देश

शिव महापुराण कथाकार पंडीत प्रदिप मिश्रा यांची भेट; अशोकसिंह हजारी यांनी घेतली -NNL

Marathi State Drama Competition : सोमवारपासून रंगणार हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धा; नांदेडसह परभणीतील कलावंताचा राहणार सहभाग -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?