HomeनांदेडMotor Vehicle Act and Vehicle Regulations : मोटार वाहन कायदा व वाहन...

Motor Vehicle Act and Vehicle Regulations : मोटार वाहन कायदा व वाहन नियमाबाबत जनजागृती

नांदेड| शहरात जनतेला सूचना व मार्गदर्शन करून मोटार वाहन कायदा व वाहन चालविताना पाळण्याचे नियम संबंधाने जनजागृती करण्यात आली.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, साहेबराव गुट्टे, पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा, वजिराबाद यांचे मार्गदर्शनाखाली जसपालसिंग कोटतिर्थवाले पोउपनि वाहतूक शाखा, वजिराबाद नांदेड व एम. जी. एम. कॉलेज, नांदेड यांनी संयूक्तपणे जनजागृती करण्यात आली.

IMG 20250329 WA0005 Motor Vehicle Act and Vehicle Regulations : मोटार वाहन कायदा व वाहन नियमाबाबत जनजागृती

दिनांक 29 रोजी आय. टि. आय. चौक, वजिराबाद चौक, नांदेड येथे जनतेला 1) ट्राफिक सिग्नलचे नियम पाळणे 2) वाहन पार्कीगचे नियम व इतर मोटार वाहन कायदाचे नियम पाळणे 3) वाहन ओव्हर स्पीड चालविल्यास त्यांचे काय परिणाम होतात 4) दारू पिऊन वाहन चालविल्यास याचे काय दुष्परिणाम होतात. याबाबत सूचना व मार्गदर्शन करून जनतेत मोटार वाहन कायदा व वाहन चालविताना पाळण्याचे नियम संबंधाने जनजागृती करण्यात आली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments