Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mahur ; स्वच्छ माहूर सुंदर माहूर साठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा पुढाकार
नांदेड सोशल वर्क September 28, 2025

Mahur ; स्वच्छ माहूर सुंदर माहूर साठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा पुढाकार

स्वच्छता कर्मचाऱ्यांना टीशर्ट व अप्रॉन वाटप ; दररोज सकाळी स्वतः हजर राहून नगराध्यक्ष करून घेत आहेत स्वच्छता
NNL TeamBy NNL TeamSeptember 28, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर l नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूर नगरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असताना, नगर पंचायतीने स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले आहे. “स्वच्छ माहूर, सुंदर माहूर” ही संकल्पना साकार करण्यासाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी स्वतः दररोज सकाळी संध्याकाळी हजर राहून स्वच्छता मोहिमेत सहभागी होत शासनाचा उपक्रम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत

शनिवारी, रविवारी आणि ललित पंचमीच्या दिवशी भाविकांचे प्रचंड आगमन होत असल्याने मंदिर परिसर, महामार्ग व टी-पॉईंट या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगराध्यक्ष दोसानी यांनी कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून झाडू हातात घेत स्वच्छतेचा संदेश दिला.या वेळी 100 रोजंदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांना टीशर्ट तर 30 महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना अप्रॉन वाटप करण्यात आले. या छोट्याशा पण महत्त्वपूर्ण कृतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाची नवी ऊर्जा संचारल्याने गडासह शहर स्वच्छ दिसत आहे.

भाविकांच्या सेवेसाठी दिवसरात्र राबणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करत नगराध्यक्ष दोसानी म्हणाले की, “स्वच्छता ही केवळ जबाबदारी नाही तर आपली संस्कृती आणि श्रद्धेचा भाग आहे. भाविकांना निर्मळ, सुंदर माहूर अनुभवायला मिळावा, हीच आमची ध्येयवेड आहे.”नगर पंचायतीच्या या उपक्रमामुळे माहूर नगरीत स्वच्छतेबाबत नवा आदर्श प्रस्थापित झाला असल्याचे मत मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी व्यक्त केले आहे.या वेळी उपनगराध्यक्ष नाना लाड,सभापती विजय कामटकर ,नगरसेवक प्रतिनिधी सुमित खडसे,रफिक सौदागर,इरफान सय्यद,रणधीर पाटील, निसार कुरेशी,राजू सौंदलकर, विक्रम राठोड यांची उपस्थिती होती. भाविक व नागरिकांकडून या कार्याचे भरभरून कौतुक होत आहे.

Mayor Firoz Dosani's initiative for a clean and beautiful Mahur
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAkhil Bharatiya Marathi Press Council ; अ. भा. मराठी पत्रकार परिषद यावर्षी पासून समाजसेवेसाठी पुरस्कार देणार
Next Article Municipal corporation; महापालिके समोर सीटूच्या साखळी उपोषणात शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

In Mahavikas aghadi advertisement : मविआच्या जाहिरनाम्यात महिलांना वर्षाला ५०० रुपयात ६ सिलेंडर, २.५ लाख सरकारी रिक्त पदांची भरती, कंत्राटी भरती बंद, १०० युनिट मोफत वीज -NNL

November 12, 2024

People’s leader Vilasrao Deshmukh : लोकनेते विलासराव देशमुख: विकासाची दूरदृष्टी असलेले दिलखुलास व्यक्तिमत्व, एक निष्ठावंत राजकारणी

August 13, 2025

Evict illegal encroachments : ईनामी जमिनीवरील अवैध अतिक्रमण विनाविलंब निष्काशित करा – साजिद कुरेशी -NNL

September 1, 2024

नैसर्गिक आपत्तीतील मयताच्या वारसांना आ.मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते प्रत्येकी ४ लाखाचा धनादेश वाटप -NNL

June 30, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Mukhya Mantri Yojandoot : ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

Special Train Manded ; पाच तख्त साहिबानला होणारी विशेष रेल्वे लवकरच सुरु होईल – डॉ. विजय सतबीर सिंघ

पंकजा मुंडे यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पद द्यावे किनवट भाजपाची मागणी -NNL

BJP’s victory celebration : हिमायतनगर शहरात भाजपच्या विजयाचा जल्लोष

Tree planted : लोहा पोलीस ठाण्यात १०० हुन अधिक फळवृक्षांची लागवड; पोलीस निरीक्षक आयलाने यांचा पुढाकार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?