Saturday, June 27

Tag: Mayor Firoz Dosani’s initiative for a clean and beautiful Mahur

Mahur ; स्वच्छ माहूर सुंदर माहूर साठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा पुढाकार

Mahur ; स्वच्छ माहूर सुंदर माहूर साठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा पुढाकार

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर l नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूर नगरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असताना, नगर पंचायतीने स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले आहे. “स्वच्छ माहूर, सुंदर माहूर” ही संकल्पना साकार करण्यासाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी स्वतः दररोज सकाळी संध्याकाळी हजर राहून स्वच्छता मोहिमेत सहभागी होत शासनाचा उपक्रम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत शनिवारी, रविवारी आणि ललित पंचमीच्या दिवशी भाविकांचे प्रचंड आगमन होत असल्याने मंदिर परिसर, महामार्ग व टी-पॉईंट या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगराध्यक्ष दोसानी यांनी कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून झाडू हातात घेत स्वच्छतेचा संदेश दिला.या वेळी 100 रोजंदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांना टीशर्ट तर 30 महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना अप्रॉन वाटप करण्यात आले. या छोट्याशा पण महत्त्वपूर्ण कृतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उ...
error: Content is protected !!