Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - usmannagar ; उस्माननगर येथे शहीद जवान हानमंत काळे स्मारकाचे थाटात अनावरण
नांदेड सोशल वर्क December 20, 2025

usmannagar ; उस्माननगर येथे शहीद जवान हानमंत काळे स्मारकाचे थाटात अनावरण

NNL TeamBy NNL TeamDecember 20, 20252
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर, माणिक भिसे l येथील शहीद जवान हनमंत काळे यांच्या स्मारकाचे अनावरण भाजपाच्या महीला प्रदेश उपाध्यक्षा तथा मा. जि.प. सदस्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

उस्माननगर येथील शहीद जवान स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शहीद जवान हनमंत मुकुंद काळे यांच्या स्मारक अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड , तालुकाध्यक्ष अर्जुन दादा कांबळे , पोचिराम वाघमारे सचिव तालुका., संभाजी कल्यणकर जिल्हा उपाध्यक्ष , यांच्या सह सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर ( भाजपा महीला मोर्चा महाराष्ट्र महीला प्रदेश उपाध्यक्षा तथा मा. जि.प. सदस्या ) , सौ शोभाबाई शेषेराव पा. काळम , ( सरपंच ,) , सौ. डि. ए. शिंदे ( ग्रामपंचायत अधिकारी , ), वैजनाथ पाटील घोरबांड , सुरेश मामा बास्टे ( सरपंच तेलंगवाड ) , बाबुराव पा. घोरबाड , बि. पी. घोरबांड , अमिन आदमनकर , वीरपत्नी कोमल काळे , व मुकुंद काळे , राधाबाई गंगोत्री , शिवशंकर काळे , माधव जाधव , साहेबराव काळे , यांच्या सह अनेकांची उपस्थितीती होती.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीर जवान हनमंत काळे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्मारकाचे भव्यदिव्य वातावरणात अनावरण करण्यात आले. यावेळी अमर रहे. …अमर रहे… शहीद जवान हनमंत काळे हमर रहे…. भारत माता की जय… वंदे मातरम्.. या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी सौ. प्रणिता ताई देवरे चिखलीकर , बालाजी चुकूलवाड यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामदास घोरबांड यांनी परिश्रम घेतले

Martyr Jawan Hanmant Kale Memorial unveiled with pomp in Usmannagar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlepolitics : भाजप-शिवसेना महायुतीवर लवकरच शिक्कामोर्तब! वाटाघाटीची पहिली फेरी सकारात्मक
Next Article bulls won the animal exhibition : माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shiv Jayanti ; सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती सिडकोच्या वतीने शिवजयंती निमित्ताने भव्य मिरवणूक

February 19, 2025

Himayatnagar City uncleanliness : शहरातील दुर्गंधी, अस्वच्छता, तुंबलेले नाले आणि प्रशासनाचे दुर्लक्ष — निवडणुकीत नागरिकांचा रोष उफाळला

November 26, 2025

Loha assembly constituency ; लोहा विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही २१ जणांचे ५३ नामनिर्देशन पत्र खरेदी – NNL

October 22, 2024

Malegaon Yatra Special ; माळेगावच्या यात्रेला शासनाच्या विविध कार्यक्रमाने भरली रंगत ;  सकाळी पशु प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी कृषी प्रदर्शन, कृषीनिष्ठांचा सत्कार, सायंकाळी लावणी महोत्सवाचा तडका -NNL

January 2, 2025
Advertisement
टॉप बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड बचाओ समितीचे नागपूर हिवाळी अधिवेशनावर धरणे आंदोलन -NNL

Pawar family ; वाढदिवसावरील खर्च टाळून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ;पवार कुटुंबियांचा उपक्रम

Strong resentment : पूरग्रस्तांमध्ये पालकमंत्र्यांविरोधात तीव्र नाराजी

Revenue sports Grounds ready : मैदाने तयार.. पाहुणे पोहचले… आज राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन

Distribution of garbage bins : ग्रामपंचायत टेंभीतर्फे कचराकुंड्यांचे वाटप

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?