Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - सिडको हडको परिसरात गेल्या आठ दिवसापासून पाण्याचा ठणठणात, टॅंकरने तात्काळ पाणी पुरवठा करा -NNL
नांदेड July 6, 2024

सिडको हडको परिसरात गेल्या आठ दिवसापासून पाण्याचा ठणठणात, टॅंकरने तात्काळ पाणी पुरवठा करा -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 6, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड। नावामनपा हद्दीत असलेल्या सिडको हडको परिसरात गेल्या आठ दिवसा पासुन मालमत्ता धारकांना करण्यात येणारा पाणी पुरवठा तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने पाणी पुरवठा विभागात संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने महिला पुरुष, युवक यांना पाण्यासाठी हातपंपाचा शोध घ्यावा लगत असुन तात्काळ टॅंकरने तात्काळ पाणी पुरवठा चालू करावा अशी मागणी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे व माजी नगरसेविका प्रतिनिधी संजय पाटील घोगरे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे, मागणी दखल घेत तात्काळ दोन टॅकरने पाणी पुरवठा प्रशासनाने चालू केला आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विष्णुपूरी जलाशयातून काळेश्वर येथुन सिडको जलकुंभ येथे दैनंदिन पाणी पुरवठा होत असता, संबधित विष्णूपूरी गावात केद्रीय महामार्ग रस्ता काम चालू असल्याने रस्ता खोदलेल्याने पाणी पुरवठा करणारी लाईन गेल्या अनेक दिवसांपासून लिकेज झाल्यामुळे परिसराला होणारा पाणी पुरवठा हा गेल्या आठ दिवसापासून बंद झाला, परिणामी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत होणारा पाणीपुरवठा बंद असल्याने सार्वजनिक हातपंप व खाजगी बोअर वर मोठया प्रमाणात पाणी आणण्या साठी गर्दी झाली, पाणी पुरवठा विभागाला मात्र पाणी बाबत काही देणे घेणे नसल्याचे दिसून आले.

नव्याने आलेल्या अधिकारी हे तर जबाबदारी आहे का नाही हे गांभीर्याने घेत नसुन ना टॅकर उपलब्ध केले नाही, अखेर संतप्त नागरिकांनी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्याशी संपर्क साधून तातडीन टॅकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली, यानंतर तात्काळ अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, पाणी पुरवठा अभियंता सोनसळे, कनिष्ठ अभियंता सरपते ,यांच्याशी संपर्क साधून तातडीने टॅकर उपलब्ध करून देण्याची मागणी करून पाणी पुरवठा लाईन सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

पाणी पुरवठा विभागाला सक्षम अधिकारी व दैनंदिन उपलब्ध असलेले अधिकारी नेमुन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे , माजी नगरसेविका प्रतिनिधी संजय पाटील घोगरे,यांनी केली आहे. प्रशासनाने मागणी घेत तात्काळ दोन टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

In CIDCO HUDCO area water is stagnant for last eight days supply water immediately by tanker
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleकमठाला जिल्हा परिषद शाळेतील नव्या वर्ग खोल्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन -NNL
Next Article जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हूडी येथील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mahakali Yatra : कोतलवाडी (सरसम बु.) येथे श्री महाकाली यात्रा महोत्सव २०२६ ला भव्य शोभायात्रेने सुरुवात

January 8, 2026

150 android mobile : नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील 23,40,500 /- रूपयाचे 150 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत -NNL

October 5, 2024

Gramvikas adhijari shindes inquiry; उस्माननगरचे ग्रामविकास अधिकारी सौ.शिंदे यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची शेकापाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर यांनी केली मागणी -NNL

September 26, 2024

Prof. Sahebrao Dixit : प्रा. साहेबराव दिक्षित यांना पीएचडी पदवी जाहीर -NNL

October 21, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Yellow alert : 24 ते 28 ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

BJP leaders are impressed by Pranithatai’s planning ; लोह‌यात लाडकी बहिण स्नेहमेळाव्यात अभूतपूर्व गर्दी प्रणिताताईच्या नियोजनाने भाजपा नेते प्रभावित- NNL

खडकी बा.- सरसम पांदण रस्त्याला मंजुरी; शेतकरी पांदण रस्त्यासाठी आक्रमक -NNL

Every house has a tricolor : हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता ; नांदेड जिल्ह्यात 8 ते 15 ऑगस्टदरम्यान विशेष मोहीम

A lively program : शेकोटीचा बहारदार कार्यक्रम; स्काऊट-गाईड शोभायात्रेत सामाजिक विषयांचे जिवंत देखावे

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?