Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Swami Ramanand Tirtha Marathwada University ; हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन
नांदेड करियर September 12, 2025

Swami Ramanand Tirtha Marathwada University ; हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन

११ ते १९ सप्टेंबर, दरम्यान विविध उपक्रमांसह साजरा होणार
NNL TeamBy NNL TeamSeptember 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि विद्यापीठाचा वर्धापन दिन यानिमित्ताने दि.११ ते १९ सप्टेंबर या दरम्यान विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि बौद्धिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. असे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी विद्यापीठामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

दि.११ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरावर वक्तृत्व व निबंध स्पर्धा होणार आहेत. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी “राष्ट्रीय शिक्षण धोरण व मराठवाड्यातील उच्च शिक्षणाच्या दिशा” हा विषय असणार आहे. यास्पर्धा लातूर येथील जयक्रांती महाविद्यालय, परभणी येथील शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथील आदर्श महाविद्यालय, आणि नांदेड येथील एन. एस. बी. महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. तर निबंध स्पर्धेसाठी “उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने” व “मराठवाड्यातील उच्च शिक्षण: भविष्यकालीन दिशा” हे दोन विषय असणार आहेत. यास्पर्धा लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, परभणी येथील महिला महाविद्यालय, हिंगोली येथील शिवाजी महाविद्यालय आणि नांदेड येथील सायन्स कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे.

दि.१२ सप्टेंबर रोजी भित्तिपत्रके, ग्रंथ प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धा विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये भिंतीपत्रके हैदराबाद मुक्तिसंग्राम व विद्यापीठाचा वैभवशाली इतिहास यावर असणार आहेत. तर रांगोळी स्पर्धेचा विषय हैदराबाद मुक्तिसंग्राम असा आहे.

दि.१३ सप्टेंबर रोजी विद्यापीठ स्तरावरील वक्तृत्व व निबंध स्पर्धा होणार आहेत. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी “राष्ट्रीय शिक्षण धोरण व मराठवाड्यातील उच्च शिक्षणाच्या दिशा” हा विषय असणार आहे. ही स्पर्धा विद्यापीठाच्या अधिसभा सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. तर निबंध स्पर्धेसाठी “उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने” व “मराठवाड्यातील उच्च शिक्षण: भविष्यकालीन दिशा” हे दोन विषय असणार आहेत. ही स्पर्धा विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्र येथे आयोजित करण्यात आली आहे.

दि.१५ सप्टेंबर रोजी “हैद्राबाद मुक्तिसंग्राम समजून घेतांना” या विषयावर लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय, परभणी येथील स्वा. सै. सुर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा, हिंगोली येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत आणि नांदेड येथील यशवंत महाविद्यालयामध्ये व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.

दि.१६ सप्टेंबर रोजी पीपल्स कॉलेज, नांदेड येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिसंवादाचा विषय “राष्ट्रीय शिक्षण धोरण व मराठवाड्यातील उच्च शिक्षणाच्या दिशा” असा असणार आहे. तसेच याचदिवशी म्हणजे १६ सप्टेंबर रोजी विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दि.१७ सप्टेंबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर लगेचच विद्यापीठ परिसर. उपपरिसर व विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयामध्ये वृक्षरोपण करण्यात येणार आहे. विद्यापीठाचा ३१ वा वर्धापन दिन आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा ७८ वा वर्धापन दिन अशी दोन्ही मिळून १०९ रोपांचे वृक्षारोपण विद्यापीठ परिसरात करण्यात येणार आहे. याचबरोबर देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात घेण्यात येणार आहे. याच दिवशी विद्यापीठ परीक्षेतील चारही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी समवेत सहविचार सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

१८ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त सन २०२४ ते २०२५ या वर्षासाठीचे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये परीक्षा विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना दिले जाणारे विविध पुरस्कार, विद्यार्थी विकास विभागामार्फत दिले जाणारे विविध पुरस्कार, क्रीडा विभागामार्फत दिले जाणारे विविध पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिले जाणारे विविध पुरस्कार, विद्यापीठ कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेमधील विजेत्यांचा सत्कार, वर्धापन दिन सप्ताहात संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे.
१९ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त सन २०२४ ते २०२५ या वर्षासाठीचे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

यामध्ये जीवनसाधना गौरव पुरस्कार, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट संशोधन व तंत्रज्ञान योगदान पुरस्कार, पेटंट प्राप्त शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी पुरस्कार, सेट/नेट उत्तीर्ण व पीएच.डी. प्राप्त शिक्षक/अधिकारी/कर्मचारी गौरव समारंभ पार पडणार आहे.

हुतात्मा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा. मराठवाड्यातील शिक्षण चळवळीचा ऐतिहासिक आढावा. विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांचा व्यापक सहभाग. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम. असा सर्व व्यापक दृष्टिकोन या वर्धापन दिनानिमित्त होणार आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन यांनी आभार मानले. याप्रसंगी कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, प्रा. डॉ. शशिकांत ढवळे, प्रा. बालाजी मुधोळकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

Hyderabad Liberation War Day and Anniversary of Swami Ramanand Tirtha Marathwada University
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRice truck overturns : फुलवळ टोलनाक्यावर तांदूळाचा ट्रॅक पलटी! उलट सुलट चर्चेला उधाण
Next Article former minister D.P. Sawant ; इंदिरा गांधी हायस्कूलचे उपक्रम कौतुकास्पद ,माजी मंत्री डी.पी.सावंत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mahur Street Lights : माहूरवासीयांची तीन वर्षांची प्रतीक्षा संपली – महामार्गावरील पथदिवे सूरू

September 19, 2025

Ban on flying man-made objects with drone | नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध – NNL

July 26, 2024

Mla Bhimrao Keram : आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

Mla.Prataparav Patil Chikhlikar : साधू महाराज कंधारकर यांच्या पायीदिंडीचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मित्र मंडळाकडून स्वागत

June 21, 2025
Advertisement
टॉप बातम्या

twara police seized 27 lakh 35 thousand 375 rupees : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इतवारा पोलीसांनी जप्त केला 27 लक्ष 35 हजार 375 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

Vachak Peeth : रविवारी वाचकपीठचा वाचकमेळा अध्यक्षपदी प्राचार्य ठाले पाटील तर उद्घाटक भु द वाडीकर

Mp. Ajit Gopchade’s instructions : प्रत्येक प्रशासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा : खा. डॉ .अजित गोपछडे यांचे प्रशासनाला निर्देश -NNL

The goal of the Sangh : समाज सुसंघटित करून भारताला परमवैभव प्राप्त करून देणे हेच संघाचे ध्येय

ऑफीसर ऑफ दि‌ मन्थ साठी प्रकाश‌ कांबळे तर उत्कृष्ट कर्मचारी म्हणून संजय कुलकर्णी व सौ. सौनटक्के यांच्या सन्मान

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?