Monday, June 29

Tag: Hyderabad Liberation War Day and Anniversary of Swami Ramanand Tirtha Marathwada University

Swami Ramanand Tirtha Marathwada University ; हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन

Swami Ramanand Tirtha Marathwada University ; हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन

नांदेड, करियर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि विद्यापीठाचा वर्धापन दिन यानिमित्ताने दि.११ ते १९ सप्टेंबर या दरम्यान विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि बौद्धिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. असे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी विद्यापीठामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. दि.११ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरावर वक्तृत्व व निबंध स्पर्धा होणार आहेत. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी “राष्ट्रीय शिक्षण धोरण व मराठवाड्यातील उच्च शिक्षणाच्या दिशा” हा विषय असणार आहे. यास्पर्धा लातूर येथील जयक्रांती महाविद्यालय, परभणी येथील शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथील आदर्श महाविद्यालय, आणि नांदेड येथील एन. एस. बी. महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. तर निबंध स्पर्धेसाठी “उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हा...
error: Content is protected !!