Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hemant pail : लोकसंवाद साहित्य संमेलनाचे उद्घाटक पदी ना .हेमंत पाटील तर स्वागताध्यक्ष पदी गजानन पांपाटवार
नांदेड सोशल वर्क December 25, 2025

Hemant pail : लोकसंवाद साहित्य संमेलनाचे उद्घाटक पदी ना .हेमंत पाटील तर स्वागताध्यक्ष पदी गजानन पांपाटवार

NNL TeamBy NNL TeamDecember 25, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l श्री यशवंतराव चव्हाण ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा तालुका उमरीच्या वतीने येत्या 11 जानेवारी रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या 21व्या लोकसंवादक राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ना. हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली असून संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी गजानन पाम्पटवार यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

लोकसंवाद साहित्य संमेलनाचे संयोजक तथा ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम यांच्या पुढाकारातून गेल्या वीस वर्षापासून नांदेड जिल्ह्याच्या जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत असताना जुन्या साहित्यिकांची पर्वणीही साहित्य चळवळीला गती देण्याचे काम सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात लोकसंवादाचे साहित्य संमेलने आतापर्यंत पार पडले आहेत . आतापर्यंतच्या संमेलनाची अध्यक्ष पद अनेक नामवंत साहित्यिकांनी भूषवलेली आहेत. दरवर्षी या साहित्य संमेलनामध्ये साहित्य चळवळीला गती देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते .

यानुषंगाने येत्या 11 जानेवारी रोजी नांदेड शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेले हे 21 वे साहित्य संमेलना असून या संमेलनाचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता ना. हेमंत पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे . याच वेळी संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून गजानन पांपटवार यांची नियुक्ती करण्यात आली असून संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रविचंद्र हडसनकर हे असणार आहेत . साहित्य साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम असणार आहेत अशी माहिती संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे.

Hemant Patil was the inaugurator of the Lok Samvad Sahitya Sammelan while Gajanan Pampatwar was the welcome chairman.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahur Accident : तीन दिवसाआधी झालेल्या अपघातातील एकाचा मृत्यू
Next Article Nanded Crime : टोळीने गुन्हे करणाऱ्या ३ टोळ्यांतील १३ इसमांना नांदेड जिल्ह्याबाहेर तडीपार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dr Sangeeta Deshmukh ; नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. नागरिकांनी घाबरू नये – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख

June 2, 2025

Pradhan Mantri Mudra Yojana : प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) महिलांसह लघुउद्योजकांसाठी कोलॅटरल-फ्री कर्जाची सुवर्णसंधी

January 14, 2026

Amarnath |अमरनाथ गुहेतून भाग – ९ \ लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

July 14, 2024

Minister Aditi Tatkare : दिवाळी निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट

September 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Rizakshaf Shaikh ; सात वर्षीय रिजाकशफ शेख हिचा पहिला रोजा

Bharatiya Janata Party : श्रीपाद पटवेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षपदी निवड -NNL

Lokshahi Din : सोमवारी 4 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

Five people were injured : सिडको औद्योगिक वसाहतील तिरुमला आँईल मिलला आग ; पाच जण जखमी -NNL

सैनिकी विद्यालयास “Eat Right Campus” नामांकन : FSSAI सर्वेक्षणात जिल्ह्यातील निवडक पाच शाळांतून प्रथम

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?