Thursday, June 25

Tag: while Gajanan Pampatwar was the welcome chairman.

Hemant pail : लोकसंवाद साहित्य संमेलनाचे उद्घाटक पदी ना .हेमंत पाटील तर स्वागताध्यक्ष पदी गजानन पांपाटवार

Hemant pail : लोकसंवाद साहित्य संमेलनाचे उद्घाटक पदी ना .हेमंत पाटील तर स्वागताध्यक्ष पदी गजानन पांपाटवार

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l श्री यशवंतराव चव्हाण ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा तालुका उमरीच्या वतीने येत्या 11 जानेवारी रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या 21व्या लोकसंवादक राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ना. हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली असून संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी गजानन पाम्पटवार यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. लोकसंवाद साहित्य संमेलनाचे संयोजक तथा ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम यांच्या पुढाकारातून गेल्या वीस वर्षापासून नांदेड जिल्ह्याच्या जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत असताना जुन्या साहित्यिकांची पर्वणीही साहित्य चळवळीला गती देण्याचे काम सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात लोकसंवादाचे साहित्य संमेलने आतापर्यंत पार पडले आहेत . आतापर्यंतच्या संमेल...
error: Content is protected !!