Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Kandhar News : ग्रामपंचायत अधिकारी एन.एम.कार्लेकर सेवानिवृत्त
करियर नांदेड June 30, 2025

Kandhar News : ग्रामपंचायत अधिकारी एन.एम.कार्लेकर सेवानिवृत्त

ग्रामपंचायत अधिकारी संघटना व कर्मचाऱ्यांकडून निरोप
NNL TeamBy NNL TeamJune 30, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Gram Panchayat Officer N.M. Karlekar Retired
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

Gram Panchayat Officer N.M. Karlekar Retired कंधार, सचिन मोरे| पंचायत समिती, कंधारचे ग्रामपंचायत अधिकारी एन.एम.कार्लेकर हे नियत वयोमानानुसार सोमवारी, ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दुपारी २ वाजता कै.वसंतराव नाईक सभागृह, पंचायत समिती, कंधार येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटना व पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जल्लोषात त्यांना निरोप दिला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती, कंधारचे गटविकास अधिकारी महेश पाटील हे होते. यावेळी विस्तार अधिकारी शिवाजी पानपट्टे, कैलास रेनेवाड, प्रकाश मुसळे यांची प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायत अधिकारी एन.एम.कार्लेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी सुधीश मांजरमकर यांची बदली झाल्याबद्दल त्यांना निरोप देण्यात आला. राजेश केंद्रे यांची विस्तार अधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पंचायत समिती, कंधार येथे रुजू झालेल्या नवीन ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष विलास नरनाळीकर, सचिव जगदेव शिंदे, ग्रामसेवक संघटनेचे माजी अध्यक्ष गंगाधर कांबळे, माजी सचिव व्यंकट अदमपूरकर, उपाध्यक्ष देऊ शिंदे, उपाध्यक्ष तानाजी घोगरे, उपाध्यक्ष विजय जाधव, स्नेलता जाधवर, सुदर्शन कपाळे, भास्कर व्यवहारे, अंकुश मुंडे, शिवगीर गिरी, कृष्णा रामडिंवार, श्यामबाला डोईजड, कल्पना राठोड, एन.डी.सोनकांबळे, संजय गोर, शेषेराव डेबरे, विश्वनाथ केंद्रे, स्वप्निल सोनकांबळे, परमेश्वर पांडागळे, किरण पांडागळे, कैलास शिंदे, माधव शिंदे, संदीप घोरबांड, दत्ता चोंडे, अंतेश्वर इंगळे, मुंजाळ, मिरज मध्ये, वर्षा पवार, अविनाश दासरवाड, वैजनाथ सुरवसे, मोहन टेंभुर्णी, प्रमोद दिखतवार, ज्ञानेश्वर गुट्टे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय जाधव यांनी केले. तर आभार संदीप घोरबांड यांनी मानले.

Gram Panchayat Officer N.M. Karlekar Retired
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHealth News : 30 पेक्षा जास्त व 10 खाटांच्या रुग्णालयाचा आयुष्यमान भारत व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर समावेश
Next Article counseling center : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Maharaj ; छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जन्मोत्सव याकरिता शंभुप्रेमी निघाले दिल्लीकडे….!

May 14, 2025

free training camp ; नांदेडमध्ये नवोदित अर्चरी खेळाडूसाठी सात दिवशीय भव्य मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – NNL

October 26, 2024

Free health checkup for women | ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम नांदेड तर्फे महिलांची मोफत आरोग्य तपासणी -NNL

July 17, 2024

Ahilyadevi Holkar ; अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हरिपाठाचे तिनशे पुस्तके गोविंद गोरे यांच्या कडून वाटप

July 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Hockey Tournament : श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन शनिवारी

S.M. Deshmukh ; डिजीटल मीडिया पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा एस.एम.देशमुख यांनी घेतला आढावा

hit and Run | नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज, बार, रेस्टॉरंटवरही कारवाई करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Honoring youth voters : नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने युवक मतदारांचा सन्मान -NNL

Uddhav thackeray group : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : उद्धव ठाकरे गटाचे स्वबळावर शक्तिप्रदर्शन, तीन उमेदवार दणदणीत विजयी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?